VIDEO | हेडलाईन सकाळी 7 च्या बातम्या | 2 सप्टेंबर 2022
Headlines 7AM on 2 September
Sep 2, 2022, 08:45 AM ISTVIDEO| मदरसे पळवताय झेडपीचे विद्यार्थी?
Sambhajinagar Madars Grabbing Students Of ZP School
Sep 1, 2022, 10:05 AM ISTVIDEO| शेगावात गजानन महाराजांचा पुण्यतिथी सोहळा
Shegaon Gajanan maharaj 112 Death Aniversary
Sep 1, 2022, 09:45 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार राज्याचा दौरा
CM Eknath Shinde Maharashtra Tour
Aug 27, 2022, 11:50 AM ISTVIDEO | हेडलाईन्स | 8AM | सकाळच्या बातम्या
Headlines 8AM on 27August Zee 24 Taas
Aug 27, 2022, 11:20 AM ISTVideo| बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवून सोनाराचं दुकानं लूटलं; घटना सीसीटीव्हीत कैद
Robbery at a jeweler's shop in Khed Sivapur
भोर जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये 4 दरोडे खोरांनी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा घातला. संध्याकाळी 4 दरोडेखोर दुकानात शिरले दुकानात गोळीबार केला. दुकानात तोडफोड केली आणि सोन्याचे दागिने लुटून नेले.. दरोड्याचा हा सगळा थरार CCTV मध्ये कैद झालाय. गेल्या आठवड्यात याचं परिसरातील ATM चोरांनी गॅस कटरच्या साहयाने फोडून त्यातील जवळपास 8 लाखांची कॅश लंपास केली होती. सलग दुसऱ्या आठवड्यात हा सशस्त्र दरोडा पडल्यानं परिसरातील नागरिकांच्यातं भीतीचं वातावरणय. दरम्यान या दरोडेखोचांना पकडण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झालीत...
Video| मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
Central Railway Traffic Disrupted
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...दुरंतो एक्स्प्रेसचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खर्डीजवळ बंद पडलीय...त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालीय...मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्याही अडकल्या...
Video| सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 29 ऑगस्टला होणार
Salary of government employees will be on 29th August
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारनं सरकारी कर्मचा-यांना खुशखबर दिलीय. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणारेय. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणारेय. शासनानं यासंदर्भात काल परिपत्रक काढलं.
Aug 25, 2022, 08:35 AM ISTVideo | विधीमंडळच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस
Today is the last day of the Monsoon Session of the Legislature
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे..
Video| "दोन हात त्यांना आहेत तर दोन हात आम्हाला सुद्धा आहेत" राड्यानंतर अमोल मिटकरी संतापले
Vidhan bhavan Rada Live ncp mla amol mitkari Raction after clashes between Opponent
Aug 24, 2022, 01:30 PM ISTVideo| "जो येईल अंगावर त्याला घेणार शिंगावर" आमदारांच्या धक्काबुक्कीनंतर भरत गोगावले आक्रमक
Vidhan bhavan Rada Live Shinde Camp MLA Bharat Gogawale Raction after clashes between Opponent
आमच्या अंगावर कोणी आला तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला. आम्ही घोषणा देत असताना ते मध्ये का आले असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही जशास तसं उत्तर दिलंय. आमचा नाद करायचा नाही असं गोगावले म्हणाले.
Video| काँग्रेस आणि राष्ट्रवादी फक्त मतांसाठी सोबत; केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका
Deepak Kesarkar criticizes Uddhav Thackeray without naming him
Aug 24, 2022, 10:30 AM ISTVideo| भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन
Bjp Leader And Actress Sonali Fogat No More
हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम तसंच टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचं निधन झालंय. हार्ट ऍटॅकनं त्यांचा मृत्यू झालाय. त्या 42 वर्षांच्या होत्या. 2019 मध्ये हरियाणातल्या आदमपूर विधानसभेतून सोनाली यांनी निवडणूक लढवली होती. बिग बॉस सीझन 14 मध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.
Video | ... मग कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या वधाचा प्रसंग सुद्धा दाखवा- मिटकरी
Afzal Khan killing scene banned in Pune
पुणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाला अफलज खान वधाचा देखावा सादर करायला नकार दिलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याचा वकील भास्कर कुलकर्णी यालाही मारलं होतं. त्यामुळे तो पूर्ण प्रसंग दाखवावा अशी मागणी, यावर आमदार अमोल मिटकरी यांनी केली. यावर देखावा बंदीचं कारण योग्य असेल तर निश्चित त्याचा विचार केला जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.