maharashtra news

Central Railway Traffic Disrupted PT44S

Video| मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत! कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

Central Railway Traffic Disrupted
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय...दुरंतो एक्स्प्रेसचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे खर्डीजवळ बंद पडलीय...त्यामुळे कसाऱ्याकडून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झालीय...मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्याही अडकल्या...

Aug 25, 2022, 08:45 AM IST
Salary of government employees will be on 29th August PT49S

Video| सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 29 ऑगस्टला होणार

Salary of government employees will be on 29th August

मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीय. त्यापार्श्वभूमीवर सरकारनं सरकारी कर्मचा-यांना खुशखबर दिलीय. सणसमारंभासाठी सरकारी कर्मचारी, निवृत्ती वेतनधारकांचा 29 ऑगस्टलाच पगार होणारेय. उत्सव साजरा करताना अडचण येऊ नये यासाठी पगार लवकर होणारेय. शासनानं यासंदर्भात काल परिपत्रक काढलं.

Aug 25, 2022, 08:35 AM IST
Today is the last day of the Monsoon Session of the Legislature PT34S

Video | विधीमंडळच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस

Today is the last day of the Monsoon Session of the Legislature
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे..

Aug 25, 2022, 07:45 AM IST
Vidhan bhavan Rada Live Shinde Camp MLA Bharat Gogawale Raction after clashes between Opponent PT6M7S

Video| "जो येईल अंगावर त्याला घेणार शिंगावर" आमदारांच्या धक्काबुक्कीनंतर भरत गोगावले आक्रमक

Vidhan bhavan Rada Live Shinde Camp MLA Bharat Gogawale Raction after clashes between Opponent
आमच्या अंगावर कोणी आला तर त्याला शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिला. आम्ही घोषणा देत असताना ते मध्ये का आले असा सवाल त्यांनी विचारला. आम्ही जशास तसं उत्तर दिलंय. आमचा नाद करायचा नाही असं गोगावले म्हणाले.

Aug 24, 2022, 12:00 PM IST
Bjp Leader And Actress Sonali Fogat No More PT35S

Video| भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन

Bjp Leader And Actress Sonali Fogat No More
हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम तसंच टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचं निधन झालंय. हार्ट ऍटॅकनं त्यांचा मृत्यू झालाय. त्या 42 वर्षांच्या होत्या. 2019 मध्ये हरियाणातल्या आदमपूर विधानसभेतून सोनाली यांनी निवडणूक लढवली होती. बिग बॉस सीझन 14 मध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.

Aug 23, 2022, 05:40 PM IST
Afzal Khan killing scene banned in Pune PT1M45S

Video | ... मग कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या वधाचा प्रसंग सुद्धा दाखवा- मिटकरी

Afzal Khan killing scene banned in Pune
पुणे पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाला अफलज खान वधाचा देखावा सादर करायला नकार दिलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याचा वकील भास्कर कुलकर्णी यालाही मारलं होतं. त्यामुळे तो पूर्ण प्रसंग दाखवावा अशी मागणी, यावर आमदार अमोल मिटकरी यांनी केली. यावर देखावा बंदीचं कारण योग्य असेल तर निश्चित त्याचा विचार केला जाईल असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Aug 23, 2022, 04:55 PM IST
Shiv Sena rebel MP Bhavana Gawli's show of strength in Washim PT45S

Video | शिवसेना बंडखोर खासदार भावना गवळींचे वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन

Shiv Sena rebel MP Bhavana Gawli's show of strength in Washim
खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणारेत. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी तब्बल एक वर्षांपासून मतदारसंघात दिसल्या नव्हत्या. सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा दिसत नव्हत्या. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणारेत. या मेळाव्यात भाजपचे नेते प्रवीण दरेकर, शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शहाजी पाटील उपस्थित राहणारेत. या मेळाव्यातून गवळी कुणावर निशाणा साधणार...? याकडे आता लक्ष लागलंय...

Aug 23, 2022, 04:25 PM IST

Bike चालवताना 'या' समस्या येतायत? दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान

बाइक ही सर्वांची गरज बनली असून दररोज अनेक लोक बाइक घेऊन रस्त्यावर उतरतात. पण बाइक खरेदीनंतर कालांतराने त्याच्या पार्ट्समध्ये समस्या येण्यास सुरुवात होते. या समस्येकडे जर तुम्ही वेळेवरच लक्ष न दिल्यास तुमचे मोठे नुकसान होणार आहे. 

Aug 21, 2022, 04:54 PM IST

Mosquito coil : सावधान! तुम्ही डासांसाठी घरात ही कॉइल लावता का? जाणून घ्या आरोग्यासाठी किती घातक आहे…

 दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया  यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही  वाढले आहे. 

Aug 21, 2022, 04:32 PM IST

‘No Network’ मध्येही करता येणार कॉल, जाणून घ्या ‘या’ भन्नाट फीचर्सबद्दल

जेव्हा आपल्याला अर्जेंट कॉल करायचा असतो तेव्हा बर्‍याच वेळा नेटवर्कची समस्या उद्भवते.  आणि त्यावेळी आपल्याला काहीही करून हा कॉल लागला पाहिजे असं वाटत. त्यातच काही भागात नेटवर्क कव्हरेज आणि इंटरनेट देखील स्लो आहे. पण 

Aug 21, 2022, 04:16 PM IST

आता ATM मधून पैसे काढणं महागणार, पाहा किती चार्ज आणि टॅक्स भरावा लागणार

तुम्ही देखील एटीएम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील सर्व मोठ्या सरकारी आणि खाजगी बँकांनी एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत.

Aug 21, 2022, 03:32 PM IST