शंकर महाराज समाधीस्थळी प्रकटदिन सोहळ्या निमित्त लोटला लाखो भक्तांचा जनसागर
सातारा रस्त्यावरील धनकवडी येथील श्री.शंकर महाराज समाधी स्थळी प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजल्यापासून भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
Nov 1, 2022, 03:18 PM ISTसावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
Nov 1, 2022, 02:47 PM ISTअधिकाऱ्यांच्या मुलांना नियम नाहीत का? प्रतिबंधित क्षेत्रातील Bike Ride मुळं सर्वसामान्यांचा संताप अनावर
बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले.
Nov 1, 2022, 10:35 AM ISTइन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Oct 31, 2022, 11:38 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे.
Oct 31, 2022, 11:13 PM ISTमुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Oct 31, 2022, 09:27 PM ISTकाही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTDeepali Sayyad : मोठी राजकीय उलथापालथ ! शिंदे गट देणार ठाकरेंना मोठा धक्का, 'या' नावाची जोरदार चर्चा
Maharastra Politics: आज उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून आणखी एक धक्का मिळण्याची शक्यताय. कारण आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यताय वर्तविण्यात येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नावाची जोरदार चर्चा रंगली होती.
Oct 30, 2022, 08:10 AM ISTMaharashtra Cabinet Expansion : दिवाळीनंतर राज्यात आणखी एक राजकीय घडामोड; वर्षावरील चर्चेत मोठा निर्णय
Devendra Fadnavis Meet Chief Minister Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये वर्षावर जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Oct 26, 2022, 07:38 AM ISTMaharashtra Panchayat Election Result: पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, इतक्या जागांवर विजय तर NDAची अशी झाली अवस्था
Maharashtra Panchayat Election : 235 गावांमध्ये सरपंच जिंकण्यात भाजपला यश आले आहे. काँग्रेसने 134, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 110, शिवसेना (ठाकरे) 128 आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' 114 जागा जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत 300 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
Oct 18, 2022, 07:54 AM ISTPune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर
Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स?
Oct 18, 2022, 07:52 AM ISTकोकण, नाशिक, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे. (Heavy rain) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात.
Oct 18, 2022, 07:30 AM ISTपाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं
Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा.
Oct 18, 2022, 06:47 AM ISTBreaking news: म्हणून रमेश केरेंनी उचललं टोकाचं पाऊल..मोठी माहिती समोर
रमेश कोरे हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच समन्वयक होते पाटील मराठा मोर्चासाठी पैसे खाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सोशल मिडीयावर ऑडीओ क्लीप वायरल झाली होती.
Oct 16, 2022, 03:33 PM IST