बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?
शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती.
Nov 3, 2022, 07:45 PM ISTदेशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा
देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती.
Nov 3, 2022, 07:18 PM ISTपत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
हल्ली सगळ्यांनाच नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. त्यात काही लोक तर खूप उत्साही असतात.
Nov 3, 2022, 05:09 PM ISTकोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा
लव्ह जिहादची प्रकरणे अनेकदा समोर येतात. या प्रकरणांवर तीव्र विरोध व्यक्त केला जातो तर काही ठिकाणी यावर आक्षेप ही घेतला जातो.
Nov 3, 2022, 04:51 PM ISTलहान मुलांना जीवनदान देणाऱ्या लसीमुळं चिमुरड्याचा बळी, पाहा नेमकं काय घडलं...
जालना जिल्ह्यात असाच एक भयंकर प्रकार घडला आहे.
Nov 3, 2022, 03:27 PM IST''आमच्याकडची आंब्याची झाडं तुमच्याकडे लावा..'', छगन भुजबळांचा अचानकच कोणाला टोला?
मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांना भेटायला गेलो याचा अर्थ असा की आमच्या इकडचे आंबे तिकडे घेऊन जा तिकडे आंब्याचे झाडे लावा असा तर नाही ना?, याकरता मुख्यमंत्री व संभाजी भिडे यांची भेट झाली असावी, हे मनोवादी लोक असून त्यांच्या नादी लागणं काही कामाचं नाही, असे भुजबळ म्हणाले.
Nov 3, 2022, 02:49 PM ISTशुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाला केली जरब शिक्षा... कानाचे पडदे फाटले
प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय.
Nov 3, 2022, 01:52 PM ISTलालपरीचा प्रवास आता होणार आणखी सुखकर... बातमी ऐकून तुम्हीही जागीच उडी माराल
सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे.
Nov 3, 2022, 11:38 AM ISTमेडिकलच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा, कोर्टाचे महत्त्वपुर्ण आदेश
सध्या अशाच एका समस्येवरून न्यायलयानं आपला आदेश जाहीर केला आहे. तेव्हा जाणून घेऊया संपुर्ण प्रकरण.
Nov 3, 2022, 10:54 AM ISTPrice Hike: लाल मिरच्यांची किंमत वाढता वाढता वाढे... तुमच्या खिशावर होणार असा परिणाम?
महाराष्ट्रात मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीला विक्रमी दर मिळत आहेत.
Nov 3, 2022, 10:11 AM ISTपाण्यातून बाहेर येत तुम्हाला पाहून खुदखन हसतात... ओळखलंत का कोण? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी सहज पाहू शकता!
निवांतपणा म्हणजे कोकण असं समीकरणचं बनलं आहे. तेव्हा जाणून घेऊया कोकणात आलेल्या त्या नव्या पाहूण्यांबद्दल.
Nov 3, 2022, 09:16 AM IST'दाल में कुछ काला है या पुरी दालच काली है...' असं का म्हणाल्या सुषमा अंधारे
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मतदारसंघात आपल्या भाषणाला सुरुवात करत गुलाबराव पाटलांवर तोफ लावली आहे.
Nov 2, 2022, 10:14 PM ISTAndheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
Nov 2, 2022, 09:33 PM ISTभारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी
या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात.
Nov 2, 2022, 08:47 PM ISTपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान, पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली.
Nov 2, 2022, 08:22 PM IST