Breaking news: म्हणून रमेश केरेंनी उचललं टोकाचं पाऊल..मोठी माहिती समोर

रमेश कोरे हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच समन्वयक होते पाटील मराठा मोर्चासाठी पैसे खाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सोशल मिडीयावर ऑडीओ क्लीप वायरल झाली होती.

Updated: Oct 16, 2022, 03:57 PM IST
Breaking news: म्हणून रमेश केरेंनी उचललं टोकाचं पाऊल..मोठी माहिती समोर title=

रमेश केरे पाटील यांच्या आतमहत्येचा प्रयत्न फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रमेश कोरे हे मराठा क्रांती ठोक मोर्चाच समन्वयक होते पाटील मराठा मोर्चासाठी पैसे खाल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. सोशल मिडीयावर ऑडीओ क्लीप वायरल झाली होती.