maharashtra news

Google Trend : पॉर्न स्टार Martini गुगलवर सर्वात जास्त सर्च, कारण ऐकूण थक्क व्हाल

google सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देते. अशा काही गोष्टी आहेत ज्या जगभरात सर्वाधिक शोधल्या जातात.

Nov 4, 2022, 01:17 PM IST

ट्विटर युजर्ससाठी महत्त्वाची बातमी; 'हा' मेल आला असेल तर सावध व्हा…

तुम्ही Twitter ट्विटर वापरत असाल आणि ब्लू टिकधारक असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ट्विटरच्या नवीन पडताळणी आवश्यकतांचे अनावरण केल्याने वापरकर्त्यांसाठी सुरक्षि  तता धोक्यात आली आहे.

Nov 4, 2022, 12:44 PM IST

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

यवतमाळच्या लाडखेड गावात एका आईवडिलांनी आपल्या मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची प्रतिकात्मक धिंड काढली. 

Nov 4, 2022, 12:01 PM IST

Beer, wine पिताय? मग तुमच्या फायद्याची बातमी नक्की वाचा!

Beer sobat kay khave : बिअरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चव आणि आनंद अधिक वाढतो असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

Nov 4, 2022, 11:35 AM IST

कोकणातील 'हा' निसर्गरम्य किनारा पर्यटनासाठी बंद? पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे केली मोठी कारवाई

बंदर विभागाने एम टी डी सी (Tourist places to go for this weekend) समोरील चारशे मिटर किनारा परिसर पर्यटकांसाठी प्रतिबंधित करून त्याठिकाणी लाल झेंडे लावले.

Nov 4, 2022, 11:22 AM IST

New Zealand-Australia ला शेवटची संधी, सेमीफायनलचं समीकरण ठरणार?

T20 World Cup मध्ये  न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघाचे आज  सेमीफायनलचे समीकरण बऱ्याच अंशी निश्चित होणार आहे. पहिला सामना न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानशी स्पर्धा होणार आहे.

Nov 4, 2022, 10:47 AM IST

Dev Uthani Ekadashi 2022: 'या' दिवशी आणि 'या' वेळेला चुकूनही तोडू नका तुळशीचे पानं, जाणून घ्या कारण

Dev Uthani Ekadashi 2022:   दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू योग निद्रातून जागे होतात. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. रविवारी आणि एकादशी तिथीला (Ekadashi Tithi) तुळशीला स्पर्श करणे, त्याची पाने तोडून त्यात जल अर्पण करणे फार अशुभ आहे , असे सांगितले जाते. यामागची कारणे जाणून घेऊया...

Nov 4, 2022, 10:12 AM IST

सकाळी-सकाळी Social Media वापरणाऱ्यांना झटका; तुम्हालाही 'हा' मेसेज दिसतोय का?

Twitter Outage : सकाळ-सकाळ ट्विटर (Twitter) अनेक ठिकाणी डाऊन झाल्याचे समोर आले आहे. असंख्य ट्विटर युजर्सनी (Twitter Users) ट्विटर डाऊन(Twitter Down) झाल्याच्या तक्रारी नोंदवल्या. त्यांना ट्विटर वापरताना अडचणी येत असल्याचे म्हटले.      

Nov 4, 2022, 08:53 AM IST

भारतात मोबाईल नंबरच्या आधी +91 का आहे? हा कोड कोणी दिला, तुम्हाला माहित आहे का...

91 country code:  +91 हा एक कोड आहे जो कोणत्याही भारतीय फोन नंबरच्या आधी दिसतो. भारतात कोणताही मोबाईल नंबर डायल करताना हा कोड वापरावा लागतो. हा कोड लोकल किंवा एसटीडी कॉलमध्ये आपोआप जोडलेला असतो. तरी आंतरराष्ट्रीय कॉल दरम्यान हा कोड बदलतो. हा कोड का दिसतो आणि हा नंबर का येतो याचा तुम्ही विचार केला आहे का?

Nov 4, 2022, 08:00 AM IST

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठा निर्णय, झटपट चेक करा तुमच्या शहरातील आजचे Rate

Petrol-Diesel Price : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Nov 4, 2022, 07:00 AM IST

केस गळण्याची समस्या आहे? असा करा बीटरूटचा वापर

तुम्हाला माहित आहे का बीट खाल्याने तुमचे आरोग्य तर सुधारते पण तुम्हाला त्याचे अनेक फायदे देखील होतात. 

Nov 3, 2022, 11:18 PM IST

सामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?

ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. 

Nov 3, 2022, 10:32 PM IST

'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

Nov 3, 2022, 09:53 PM IST

महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘देशाचा मानबिंदू असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच सर्वदूर फडकू दे.

Nov 3, 2022, 08:27 PM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST