maharashtra news

Dog School: 'या' गावात कुत्र्यांची शाळा का भरणार आहे?

आजपर्यंत तुम्ही गोशाळा, सर्पशाळा पाहिली असेल, पण भटक्या कुत्र्याची श्वान शाळा नक्कीच पहिली नसेल. आज तुम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या श्वान शाळा कुठं उभारली याची माहिती देणार आहोत.

Jan 22, 2023, 05:59 PM IST

BLOG : तो नव्हे ती

कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

Jan 22, 2023, 05:06 PM IST

Crime News : आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत तो रात्रभर... थरकाप उडवणारी घटना

आई आणि लहान भावाच्या मृतदेहासोबत दहा वर्षाचा मुलगा रात्रभर झोपून राहिला होता. सकाळी ग्रामस्तांनी जेव्हा या मुलाला मृतदेहांसोबत पाहिले तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. 

Jan 22, 2023, 04:07 PM IST

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...

Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Jan 22, 2023, 02:54 PM IST

ST Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने बाप लेकीसह 4 जणांना चिरडले

 Bus Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बाप लेकीसह एकूण चौघांना उडवले. यात चौघेही जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलीला ठाणे येथे उपरासाठी हलविण्यात आले आहे.

Jan 22, 2023, 01:09 PM IST

VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...

Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?

Jan 22, 2023, 01:05 PM IST

VIDEO : जिवंत मगरीसोबत पंगा घेणं पडलं भारी, हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडीओ VIRAL

Wild Animal Attack Video : सोशल मीडियावर बाइकवर मगर ठेवून त्यावर बसून एक तरुण रस्त्यावरुन जात असतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. अशातच जिवंत मंगरीसोबत खेळत एका व्यक्ती भारी पडलं आहे. 

Jan 22, 2023, 12:06 PM IST

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, Body मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय

Moreshwar Temurde : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. एकनिष्ठ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून राष्ट्रवादीत आणि राज्याच्या राजकारणात त्यांची ख्याती होती.

Jan 22, 2023, 11:32 AM IST

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, सरकारी कर्मचाऱ्यांना होईल मोठा फायदा

Maharashtra OPS: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत (Old Pension Scheme) सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. 

Jan 22, 2023, 10:33 AM IST

VIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर

Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

Jan 22, 2023, 09:17 AM IST

Gupt Navratri 2023 : तुमच्या मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय

Gupt Navratri 2023 : माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत नवरात्रीची पूजा अर्चा होणार आहे. अशात जर तुमच्या मुलांना सतत वाईट नजर लागतं असेल तर या नवरात्रीत हे उपाय करा.

Jan 22, 2023, 08:13 AM IST

Mumbai News : मुंबईकरांना वीजदरवाढीचा झटका, इतक्या रुपयांची खिशाला बसणार कात्री

Electricity price hike : मुंबईकरांचं महिन्यांचं बजेट कोलमडणार आहे. कारण मुंबईकरांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. 

 

Jan 22, 2023, 07:30 AM IST

Gupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा 'हे' सोपे उपाय

Magh Gupt Navratri 2023 : माघ महिन्याची गुप्त नवरात्र आजपासून (22 जानेवारी 2023) सुरु होते आहे. हिंदू धर्मात ही गुप्त नवरात्री खूप खास असते. या 9 दिवसात जर व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे. 

Jan 22, 2023, 07:03 AM IST

Aliens : 2023 मध्ये एलियन्स आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होणार; टाईम ट्रॅव्हलरने तारीखही सांगितली

टाईम ट्रॅव्हलरने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 2023 या वर्षात मानवाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.

Jan 21, 2023, 11:00 PM IST

Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?

शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. 

Jan 21, 2023, 10:05 PM IST