maharashra political crisis

कोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.

Jul 4, 2023, 03:34 PM IST

Dasara Melawa 2022 : ठाकरे, शिंदेंपाठोपाठ राज ठाकरेंचाही दसरा मेळावा?

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Mns Chief Raj Thackeray) दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागलीय. 

Aug 30, 2022, 11:05 PM IST