डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTहिवाळ्यात जास्त भूक लागते, मुलांना शाळेच्या डब्यात द्या 'हे' पौष्टिक पदार्थ
हिवाळ्यात अधिक भूक लागते, असा अुनभव तुम्हालाही आलाच असेल. मुलांनादेखील अशावेळी जंक फुड किंवा तेलकट पदार्थ खावेसे वाटतात. या ऋतुत वजनदेखील वाढते. अशावेळी मुलांना घरातीलच काही पदार्थ मुलांना डब्यात द्यायला हवे.
Nov 25, 2024, 01:52 PM ISTदुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
May 23, 2024, 06:34 PM ISTदुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
दुपारी की रात्री? भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
May 17, 2024, 03:31 PM ISTPolitical News | अजित पवार - शरद पवार एकत्रच.... पाहा कुठं साधून आला योग?
Political News Mushrif on Sharad Pawar Ajit pawar Lunch Together
Nov 14, 2023, 01:45 PM ISTDeepika Padukone Diet Plan: खदाडीची हौस पुरवूनही दीपिका कशी राहते Fit and Fine? पाहा तिचा डाएट प्लॅन
Deepika Padukone Diet Plan With Breakfast Lunch Dinner: दीपिका ही खवय्या आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र खाण्याची आवड आणि वजन ती कसं मेन्टेन करते हा प्रश्न चाहत्यांना पडतो. दीपिकाच्या या खादाडी करुन वजन मेन्टेन ठेवण्यामागील कारण आहे तिचा स्पेशल डाएट. या डाएटमध्ये नेमकं काय, काय आहे जाणून घेऊयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून...
Mar 13, 2023, 03:32 PM ISTलठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, लगेच कमी होईल वजन
शरीरातील साचलेली चरबी कमी करून त्यातून सुटका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे विविध आजार होण्याची देखील शक्यता आहे.
Jun 23, 2022, 03:24 PM ISTजेवणानंतर 'हा' व्यायाम करा, तुम्हाला पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या येणार नाहीत
जर तुम्हाला नेहमी निरोगी राहायचे असेल, तर जेवल्यानंतर 20 मिनिटे नक्कीच स्वत:साठी काढा.
Jun 15, 2022, 05:49 PM ISTRestaurant Service Charges : सरकारच्या नवीन निर्णयामुळे रेस्टॉरंटमध्ये खाणं झालं स्वस्त, जाणून घ्या माहिती
तसेच त्यांनी हे देखील सांगितलं की, जर रेस्टॉरंट मालक ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असतील, तर ग्राहकाला कायदेशीर अधिकार असतील.
Jun 2, 2022, 06:24 PM ISTExclusive : Pat Cummins ला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बोलावणारे 'ते' डॉक्टर कोण?
मुंबईतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरांनी कमिन्सला थेट रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
May 7, 2022, 12:37 PM ISTपोट फुगण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर आजच बंद करा 'या' गोष्टी खाणं
जर तुम्ही अनेकदा पोट फुगण्याची तक्रार करत असाल, तर तुम्ही ताबडतोब तुमच्या जेवणातून काही गोष्टी काढून टाका. ज्यामुळे ही तक्रार उद्भवणं कमी होईल.
Apr 14, 2022, 10:23 PM ISTजेवण झाल्यावर फेरफटका मारायला जाताय? मग तुम्हाला 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात
अनेक लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर चालायला जायला आवडते. मात्र याबद्दल आणखी माहित बर्याच लोकांना नसते.
Apr 12, 2022, 08:47 PM ISTतुम्हाला देखील ऑफिसमध्ये झोप येते का? मग दुपारच्या जेवणात 'या' गोष्टी खाऊ नका
तुम्हाला माहितीय का? की अशी दुपारी झोप येण्यामागचं कारण आहे तुमचं जेवण.
Apr 7, 2022, 07:23 PM ISTDiabetes च्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात या गोष्टींचा करावा समावेश, शुगर राहिल नियंत्रणात
अनेकांना आज डायबेटीज आहे. त्यामुळे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खुप महत्त्वाचा मानला जातो. दुपारच्या जेवणात त्यामुळे काय खावे जेणेकरुन शुगर नियंत्रणात राहिल. जाणून घेऊया.
Mar 21, 2022, 03:59 PM ISTया 3 सोप्या पद्धतीने मिरचीचे पदार्थ बनवा आणि रोजच्या जेवणात वेगळी चव आणा.
आम्ही मिरचीचे काही पदार्थ तुम्हाला सांगणार आहोत ते एकदा बनवुण पाहा
Aug 3, 2021, 05:10 PM IST