lucky zodiac signs

Shani Vakri: शनी कुंभ राशीत होणार वक्री; 'या' राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी

Shani Dev Vakri In Kumbh: शनीच्या वक्री चालीमुळे 2025 पर्यंत या राशीच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे काही राशींच्या आयुष्यात, करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते.

Jun 20, 2024, 03:02 PM IST

Astrology Tipes : तुमच्या राशीनुसार कोणत्या देवाची पूजा करावी? ज्याच्या पूजेने तुम्हाला विशेष लाभ

Astrology Tipes In Marathi : जीवनात आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी लोक त्यांच्या आवडत्या देवतेची पूजा करतात. पण तुम्ही राशीनुसार इष्टा देवाची पूजा केल्या तुम्हाला विशेष लाभ मिळतो, असं ज्योतिषी डॉ. जया मदन सांगते. 

Feb 27, 2024, 02:47 PM IST

Guru Gochar: 12 वर्षांनी गुरु ग्रह वृषभ राशीत करणार गोचर, 'या' राशींची सर्व कामं होऊ शकतात पूर्ण

Guru Gochar 2024: सध्याच्या काळात गुरू स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित आहे. तर येत्या काळात म्हणजेच 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीमध्ये प्रवेश केल्याने अनेक राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशासोबतच अपार यश मिळू शकतं. 

Feb 17, 2024, 09:12 AM IST

Rahu Budh Yuti: 15 वर्षांनंतर बनणार राहू-बुधाची युती; 'या' राशींना होणार प्रचंड लाभ

Rahu Budh Yuti Effects: मीन राशीमध्ये राहू आणि बुधचा संयोग होणार आहे. राहू आणि बुध जवळपास 15 वर्षांनी एकत्र येणार आहेत. यामुळे काही राशींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार आहेत. 

Feb 14, 2024, 09:33 AM IST

Navpancham Yog: वृषभ राशीत बनणार 'पॉवरफुल नवपंचम योग', 'या' राशींना धनलाभासोबत पदोन्नतीचे योग

Navpancham Yog In Taurus: मंगळ आणि गुरूच्या संयोगामुळे नवपंचम योग तयार होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 

Feb 9, 2024, 08:33 PM IST

Rahu Budh Yuti 2024 : तब्बल 15 वर्षांनी राहू - बुध येणार जवळ! या लोकांना प्रगतीसह भरपूर पैसा

Rahu Budh Yuti 2024 :  वैदिक ज्योतिषानुसार, बुध आणि राहूचा संयोग हा काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांना करिअर किंवा व्यवसायात प्रगतीसह भरपूर पैसा मिळणार आहे. 

Jan 30, 2024, 09:05 AM IST

Shani Vakri: शनीदेवाची वक्री चाल 'या' राशींचं वाढवणार टेन्शन? धनहानी होण्याची शक्यता

Shani Dev Vakri 2024: शनी देवांच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात समस्या वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय या लोकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

Dec 28, 2023, 10:46 AM IST

Shani Vakri: नव्या वर्षाच्या सुरुवातील शनी चालणार वक्री चाल; शनीदेव देतील नशिबाला कलाटणी

Shani Dev Vakri 2024: 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत वक्री होणार आहेत. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. 

Dec 2, 2023, 10:57 AM IST

Guru-Shani Margi: गुरु आणि शनीदेव होणार मार्गस्थ; दिवाळीनंतर 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Guru And Shani Margi 2023: आगामी महिन्यांमध्ये महिन्यात दिवाळीनंतर गुरु आणि शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होणार आहेत, तर 31 डिसेंबरला गुरु मार्गी होणार आहेत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब उजळू शकणार आहे. 

Oct 31, 2023, 10:22 AM IST

चंद्रग्रहणात शनिचा विशेष संयोग, ही लोक असतील भाग्यवान

Lunar Eclipse 2023 : चंद्रग्रहणात तब्बल 30 वर्षांनी शनि विशेष संयोग तयार करणार आहे. त्यामुळे काही लोकांसाठी चंद्रग्रहण आणि शनिदेव लाभदायक ठरणार आहे. 

Oct 28, 2023, 01:57 PM IST

Guru-Shani Vakri: 30 वर्षानंतर गुरु-शनी झाले वक्री; या राशींना मिळणार अपार पैसा, शुभ गोष्टीही घडणार

Guru And Shani Vakri: तब्बल 30 वर्षांनंतर न्याय आणि परिणाम देणारा शनि आणि समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह गुरू वक्री झाले असून उलट दिशेने फिरत आहेत. गुरु आणि शनी या दोघांच्याही वक्री चालीचा सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहेत. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना लाभाच्या संधी आहेत.

Oct 16, 2023, 09:51 AM IST

Astrology 2023 : अद्भूत योगामुळे वयाच्या 30 वर्षानंतर 'या' राशी करोडपती, पैसाच पैसा अन् लाभच लाभ, तुमची रास कोणती?

Lucky Zodiac Sign : जन्मकुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असतात. काही राजयोग हे मानवाचं नशीब एका रात्रीत पालटतात. वयाच्या 30 वर्षानंतर काही राशी करोडपती होतात. 

Oct 4, 2023, 04:26 AM IST

ऑक्टोबरमध्ये पैसाच पैसा, 'या' 4 राशींना मिळणार गुडलक

October lucky zodiac signs : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरमध्ये नक्षत्रांची वाटचाल चार राशींसाठी शुभ ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. ऑक्टोबरमध्ये चार राशींवर धन, करियर आणि आरोग्यवर चांगला परिणाम पहायला मिळू शकतो.

Sep 30, 2023, 09:27 PM IST

Budhaditya Rajyog : बुध सूर्याच्या युतीने तयार झाला बुधादित्य राजयोग! 1 आक्टोबरपासून 'या' राशींचे बँक बॅलेन्स वाढणार

Budhaditya Rajyog : कन्या राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होतो आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीने काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या नशिबात काय आहे जाणून घ्या. 

Sep 30, 2023, 02:48 PM IST

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! 'या' 5 राशी होणार श्रीमंत

Pitru Paksha 2023 Horoscope : पितृपक्ष पंधरवड्याला 29 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा पितृपक्ष पंधरवडा काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. 

 

Sep 28, 2023, 09:45 PM IST