चंद्रग्रहणात शनिचा विशेष संयोग, ही लोक असतील भाग्यवान

या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण आज मध्यरात्री असणार आहे. ग्रहणाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. वर्षातील हे शेवटचं चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे

यावेळी चंद्रग्रहणात शनीची विशेष संयोग होणार आहे. शनि कुंभ राशीत असणार असून हा योगायोग तब्बल 30 वर्षांनी घडतोय. शनी थेट कुंभ राशीत जाणार आहे.

शनीच्या विशेष संयोगामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी

मेष (Aries)

या लोकांना समाजात मान सन्मान वाढणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. व्यापारी लोकांना फायदा होईल. अकडलेले पैसे परत मिळणार आहे.

वृषभ (Taurus)

या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. आनंदाची बातमी मिळणार आहे. ऑफिसमध्ये सहकार्य लाभेल.

धनु (Sagittarius Zodiac)

सगळ्या कामात यश प्राप्त होईल. मेहनतीचं फळ मिळणार आहे. करिअरमध्ये उंचावर जाणार आहात. आयुष्यात सुख समृद्धीत वाढ होईल. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story