lucky zodiac signs

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता

Pitru Paksha 2023 Horoscope : पितृ पक्ष हे हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून होणार असून हा काळ काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Sep 23, 2023, 11:38 AM IST

Shani Vakri: शनीची वक्री चाल ठरणार शुभ; 'या' राशींच्या व्यक्तींच्या घरी येणार पैसाच पैसा

Shani Vakri: नऊ ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत तो प्रत्येक राशीच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. 

Sep 1, 2023, 09:06 PM IST

Shani Vakri : शनीदेव वक्री अवस्थेत पॉवरफुल होऊन करणार भ्रमण; 24 तासांनी 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Shani Dev Vakri: आता 29 ऑगस्ट रोजी शनी देव वक्री अवस्थेत प्रवास करणार आहेत. दरम्यान त्यांच्या वक्री स्थितीतील प्रवासमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी फायदा होणार आहे. 

Aug 28, 2023, 06:55 PM IST

12 वर्षांनी देवगुरु बृहस्पती बदलत आहेत आपला मार्ग; या राशींवर होईल पैशांचा वर्षाव

देवगुरु 4 सप्टेंबरला मेष राशीत वक्री होणार आहे. बृहस्पती दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी वक्री चालणार आहे. 

 

Aug 24, 2023, 06:57 PM IST

Budhaditya Rajyog : सूर्य आणि बुध संयोगाने सिंह राशीत बुधादित्य राजयोग! काही राशींना विशेष लाभ

Budhaditya Rajyog Effect: सूर्य गोचरमुळे सिंह राशीत सूर्य आणि बुध संयोगाने शुभ असा बुधादित्य राजयोग तयार होतो आहे. या राजयोगामुळे काही राशींचं आयुष्य सोन्यासारखं चमकणार आहे. 

 

Aug 15, 2023, 05:38 AM IST

'या' पाच राशींसाठी लकी आहे ऑगस्टचा दुसरा आठवडा, तयार होतोय धनयोग

ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सुरु होणार आहे. हा आठवडा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत असणार आहे. ज्योतीषशास्त्रांच्या मते, ऑगस्टचा नवा आठवडा आर्थिक बाबतीत अनेक गोष्टींसाठी लाभदायक असणार आहे. 

 

Aug 5, 2023, 06:07 PM IST

रुचक योगमुळे 'या' 3 राशींचे नशीब पालटणार? प्रमोशनसह प्रचंड धनलाभाची शक्यता

Ruchaka Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रातील पाच महत्त्वाच्या राजयोगांपैकी हा विशेष योग आहे. जेव्हा मंगळ चंद्रापासून पहिले मेष, वृश्चिक आणि मकर राशीमध्ये चतुर्थ, सातव्या आणि दहाव्या घरात असतो तेव्हा रुचक योग तयार होतो. 

Jul 20, 2023, 01:05 PM IST

Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

Saubhagya Lakshmi Yoga : 'सौभाग्य लक्ष्मी योग' चहुबाजूंनी धनाचा वर्षाव!

Saubhagya Lakshmi Yoga : आज म्हणजे 27 जूनपासून या राशींवर सौभाग्य लक्ष्मी योग तयार होणार आहे. सौभाग्य लक्ष्मी योगावर या 4 राशींचे नशिबात धनसंपदा आहे. 

Jun 27, 2023, 09:48 AM IST

Shani Vakri 2023 : वक्री शनिमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग! 'या' राशींना लागणार बंपर लॉटरी?

Saturn Retrograde 2023 : शनिदेव 17 जूनला कुंभ राशीमध्ये वक्री होणार आहे. शनि कुंभ राशीत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. शनि वक्रीमुळे शश, धन आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे. हे योग शुभ मानले जातात. 

 

Jun 9, 2023, 08:30 AM IST

हनुमानाची या राशीच्या लोकांवर नेहमीच कृपा राहते, मंगळवारी उपवास करण्याचे हे फायदे

Lucky Zodiac Signs: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्याची कृपा राहावी म्हणून मंगळवारी अनेक जण उपवास करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमानजीची नेहमी काही राशीच्या लोकांवर कृपा असते. या राशीचे लोक अपघात आणि संकटांपासून नेहमी सुरक्षित राहतात. काही अडचण आली तरी ते पटकन त्यावर मात करतात. 

Jun 6, 2023, 11:17 AM IST

Rajyog 2023 : शनि व्रकीमुळे 3 मोठे राजयोग, करोडपती होणार का'या' 6 राशी?

Shani Vakri 2023 : शनि 17 जून 2023 ला रात्री 10.48 वाजता कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 8.26 वाजता कुंभ राशीत पुन्हा येणार आहे. या राशीत तो 2025 पर्यंत राहणार आहे. 

Jun 6, 2023, 10:52 AM IST

Shani Vakri 2023 : लवकरच शनी वक्री! केंद्र त्रिकोण राजयोगमुळे कोणाला लॉटरी, तर कोणाला नरक?

Shani Vakri 2023 : वैदिक ज्योतिषात शनि हा कर्माचा कारक आणि न्यायाचा कारक मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीने जाणारा ग्रह आहे, तो कोणत्याही एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, त्याच्या हालचालीचा सर्व राशीच्या राशीच्या राशीच्या लोकांवरही परिणाम होतो.

May 27, 2023, 10:14 AM IST

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 'या' राशी होणार धनवान!

Shani Vakri 2023 Effects : न्यायाची देवता शनी काही दिवसांनी वक्री होणार आहे. शनीची प्रतिगामी गती काही लोकांसाठी खूप शुभ असेल आणि त्यांना मोठं यश, संपत्ती आणि सन्मान मिळणार आहे. 

May 6, 2023, 09:13 AM IST

Shani Vakri 2023 : शनि वक्रीमुळे 'या' राशींवर कोसळणार संकट

Shani Vakri 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनि वक्री होणार आहे. म्हणजे लवकरच शनी उलटी चाल चालणार आहे. त्यामुळे काही राशींना फायदा तर काही राशींच्या लोकांवर संकट कोसळणार आहे.

Apr 26, 2023, 10:17 AM IST