lucky zodiac signs

Gajlaxmi Rajyog : गुरू गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशींना बनवणार गडगंज श्रीमंत?

Guru Uday 2023 : गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी शुभ राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशी लखपती होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकाने सांगितलं आहे. 

Apr 25, 2023, 09:30 AM IST

Navpancham Rajyog: नवपंचम राजयोग 'या' लोकांना बनवणार कोट्याधीश, गुरु आणि चंद्र चमकवणार नशीब!

Jupiter Moon Conjunction: ज्यावेळी एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा अनेक वेळा राजयोग देखील तयार होतात. काही राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. यंदाच्या तीन राशी कोणत्या? जाणून घ्या

 

Feb 8, 2023, 07:20 PM IST

Navpancham Rajyog 2022 : 12 वर्षानंतर तयार होतोय नवपंचक योग! फलश्रूती कशी असेल जाणून घ्या

Navpanchak Yog 2022 : नोव्हेंबर महिन्यात एका पाठोपाठ एक ग्रह राशी बदल (Grah Gochar) करत आहेत. तर गुरु ग्रह मीन राशीत मार्गस्थ होणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे 11 नोव्हेंबरपासून ग्रहांची शुभ स्थिती तयार झाली आहे. गुरु आणि शुक्रामुळे नवपंचम राजयोग (Navpanchak Rajyog) तयार झाला आहे. 

Nov 14, 2022, 10:01 PM IST

Maa Laxmi's Favourite Zodiacs : या 4 राशींच्या लोकांवर असते लक्ष्मी देवीची कृपा!

जाणून घ्या, तुम्हीही आहात का या यादीत...

Sep 17, 2022, 05:57 PM IST

'या' राशींच्या मुली पतीसाठी ठरतात अत्यंत Lucky

तुमच्या पत्नीची 'ही' रास असले, तर ती ठरेल तुमच्यासाठी अत्यंत Lucky

 

Jun 13, 2022, 08:11 AM IST

Lucky Girl | 'या' मुली ठरतात नवऱ्यासाठी जबरदस्त लकी; प्रगतीत होते वेगाने वाढ

Lucky Girl by Zodiac Sign:चांगली मुलगी जीवनसाथी मिळणे प्रत्येक नशिबात नसते. पण ज्यांना हुशार, दूरदर्शी आणि प्रत्येक पावलावर साथ देणारी जीवनसाथी मिळते, अशा मुलांची लग्नानंतर झपाट्याने प्रगती होते.

Apr 19, 2022, 10:03 AM IST