loksabha

मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम, 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीचा विजय

लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकासआघाडीने विजय मिळवला आहे. त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला अशी चर्चा रंगली आहे. 

Jun 5, 2024, 03:39 PM IST

Stock Market : लोकसभा निकालानंतर कोसळलेल्या शेअर बाजारात आज कशी आहे परिस्थिती?

Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या. 

Jun 5, 2024, 10:40 AM IST

Madha Loksabha : पवारांचा 'एक डाव धोबीपछाड', माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी उधळला गुलाल, 'इतक्या' मतांनी विजय

Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये. 

Jun 5, 2024, 12:13 AM IST

Share Market Collapsed: 4 तासांत तब्बल 30000000000000 चा चुराडा; 2020 नंतरची सर्वात मोठी पडझड

Stock Market Crash: लोकसभा निवडणुकीच्या कलांचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसत आहे. दुपारी 12 वाजता सेन्सेक्स 5000 अंकांनी कोसळला होता. दुपारी 1.30 वाजेपर्यंत सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळलेला होता. 

 

Jun 4, 2024, 02:12 PM IST

NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला

LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे. 

 

Jun 4, 2024, 12:27 PM IST

Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीचा 'पाटील' कोण? विशाल पाटील आघाडीवर

Sangli Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: सांगलीमधील निकाल महाविकास आघाडीसाठी महत्वाचा आहे. कारण काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून अपक्ष निवडणूक लढत आहेत. 

 

Jun 4, 2024, 10:19 AM IST

LokSabha Nivadnuk Nikal 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर, काँग्रेसचे अजय राय यांनी घेतली आघाडी

LokSabha Nivadnuk Nikal 2024: वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असून काँग्रेसचे अजय राय यांनी आघाडी घेतली आहे.

 

Jun 4, 2024, 09:31 AM IST

Lok Sabha Nivadnuk Nikal: शेअर बाजार कोसळला, सुुरुवातीच्या कलांनंतर गुंतवणूकदारांचा निरुत्साह

LokSabha Nivadnuk Nikal: एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आर्थिक वाढीच्या अपेक्षा करत असून सोमवारी शेअर मार्केटमध्ये उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र रुपया स्थिर राहिला होता. 

 

 

Jun 4, 2024, 08:53 AM IST

'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?

एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत. 

 

Jun 4, 2024, 07:54 AM IST

तुमच्या बोटाला लागलेली शाई साधीसुधी नाहीय! लोकशाही बळकट करणाऱ्या शाईच्या रंजक गोष्टी

Indelible Ink History: तुमच्या बोटाला लागलेली निळी शाई लोकशाही बळकट करणारी आहे. ही शाई साधीसुधी नाहीय. तुम्हाला या शाईची रंजक तथ्य माहिती आहेत का? 

May 20, 2024, 04:01 PM IST