यवतमाळमध्ये महायुतीने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं, ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Yavatmal Thackeray Faction Serious Allegation On Mahayuti
Apr 28, 2024, 03:35 PM IST'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'
LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
Apr 28, 2024, 12:59 PM IST
'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'
LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
Apr 28, 2024, 12:16 PM IST
Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...
Apr 28, 2024, 10:03 AM IST
मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तर
Ajit Pawar On Maharashtra CM Post: अजित दादा मुख्यमंत्री कधी होणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला असतो. याचे उत्तर खुद्द अजित पवारांनी दिले आहे.
Apr 27, 2024, 10:16 PM ISTसुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
Ajit Pawar on sunetra Pawar: झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात अजित पवार यांनी विविध प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
Apr 27, 2024, 09:28 PM IST'अमित देशमुख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री'
Banners of Amit Deshmukh mentioning Future Chief Minister
Apr 27, 2024, 08:10 PM IST'स्वत: पुरोगामी म्हणता आणि...', शरद पवार सुनेत्रा पवारांना 'बाहेरची सून' म्हटल्याने अजित पवार व्यथित
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. यादरम्यान अजित पवारांनी झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत अनेक प्रश्नांवर उत्तरं दिली आहेत.
Apr 27, 2024, 05:58 PM IST
नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली, इच्छुक शांतिगिरी महाराजांनी घेतला अर्ज
Shantigiri Maharaj might fight election from Nashik
Apr 26, 2024, 07:45 PM ISTनांदेडमध्ये तरुणाने कुऱ्हाडीने EVM मशीन फोडलं, मतदान केंद्रावरील धक्दादायक घटना
A man ransack EVM machine in Nanded
Apr 26, 2024, 07:40 PM ISTनिकाल विरोधात गेला की ईव्हीएमध्ये गडबड, CM शिंदेंचा विरोधकांना टोला
CM Eknath Shinde targets oppostion over EVM
Apr 26, 2024, 07:35 PM ISTउत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम यांना उमेदवारी?
Ujwal Nikam might get ticket from Mahayuti in North Central Mumbai
Apr 26, 2024, 07:30 PM ISTठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये भंगार EVM, हजारो मतदान कार्डही आढळली
EVM and Voting Cards Found in Dadoji Konddev Stadium of Thane
Apr 26, 2024, 07:25 PM ISTसदाभाऊ खोतांनी काढलं शरद पवारांचं वय, म्हणाले 'म्हातारं लय खडूस, म्हसरं राखायची सोडून...'
Sadabhau Khot on Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या प्रचार सुरु असून, यावेळी सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. यादरम्यान सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) म्हातारा असा उल्लेख केला आहे.
Apr 26, 2024, 02:04 PM IST
Loksabha | लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान, राज्यातील 8 मतदारसंघांचा समावेश
Loksabha Election 2024 Second Phase of Voting
Apr 25, 2024, 10:20 PM IST