loksabha election 2024

मतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड

 मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:39 PM IST

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू, तरीही 'ही' कामं करता येणार!

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान मतदान होणार आहे. देशात आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कुठली कामं करु शकता जाणून घ्या. 

 

Mar 16, 2024, 05:07 PM IST

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद, महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान? पाहा तारखा

Lok Sabha Election 2024 Dates : देशात आज 18व्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज तारखा जाहीर केल्या. तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला मतदान असेल पाहा संपूर्ण टाईमटेबल...

Mar 16, 2024, 04:31 PM IST

PM Modi : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र, म्हणाले...

PM Modi Letter : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहिलं अन् गेल्या 10 वर्षाच्या कामकाजाचा आढावा दिला.

Mar 16, 2024, 04:05 PM IST

Petrol - Diesel Prices : पेट्रोल- डिझेलचे दर घटले; तुमच्या जिल्ह्यात काय आहे इंधनाची किंमत? पाहून घ्या

Petrol and Diesel Prices Latest Update : कितीसा फरक पडला? आजपासून लागू होत आहेत इंधनाचे नवे दर, किती फरकानं कमी झालंय पेट्रोल - डिझेल? पाहा सविस्तर वृत्त...

Mar 15, 2024, 07:26 AM IST

Petrol Diesel Prices: लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Petrol and Diesel prices reduced : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट केली आहे. नवीन किमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे.

Mar 14, 2024, 11:13 PM IST

राम गोपाल वर्मा निवडणूक लढवणार नाही! थट्टा-मस्करी म्हणून केली होती राजकारणात येण्याची घोषणा

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 

Mar 14, 2024, 06:26 PM IST

भाजपकडून खऱ्याखुऱ्या राजेसाहेबांना लोकसभेचं तिकीट; कुठे आहे त्यांचं साम्राज्य?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्राप्रमाणं देशातील इतर भागांमध्येही राजघराणी आजही अस्तित्वात असून त्यांची पुढची पिढी कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे. देशातील असंच एक राजघराणं आता चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे लोकसभा निवडणूक. 

 

Mar 14, 2024, 05:44 PM IST

Pune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...

Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.

Mar 14, 2024, 04:34 PM IST

'निलेश जाऊ शकत नाही, त्याला जायचं असेल तर...'; लंकेच्या पक्षांतरासंदर्भात अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar On Nilesh Lanke Changing Party: मागील काही दिवसांपासून निलेश लंके अजित पवार गट सोडणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशातच आता अजित पवारांनी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Mar 14, 2024, 11:42 AM IST

ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपकडून तिकीट; संजय राऊत म्हणतात, 'इमान, निष्ठा नसेल तर...'

Kalaben Delkar : लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. भाजपने कलाबेन डेलकर यांना दादरा नगर हवेली या जागेवरून उमेदवारी दिली आहे. कलाबेन डेलकर या आधी ठाकरे गटात होत्या.

Mar 14, 2024, 08:55 AM IST

पुढील 25 वर्ष 'ही' व्यक्ती राहणार खासदार! भाजपाच्या यादीनंतर प्रवीण तरडे म्हणाले, 'मोदींचा..'

Loksabha Election 2024 BJP 2nd Candidate List Announced: भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये अनेक विद्यमान आणि माजी आमदारांबरोबर खासदारांचाही समावेश आहे. यापैकी एका उमेदवाराचं नाव वाचून प्रवीण तरडेने स्पेशल पोस्ट लिहिलेली आहे.

Mar 14, 2024, 08:13 AM IST