VIDEO | युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून घेराव, बदनामी करत असल्याचा आरोप
Ajit Pawar Workers being surrounded by Yugendra Pawar
Mar 20, 2024, 08:25 PM IST'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM ISTLoksabha Election 2024 | चंद्रपूरची उमेदवारी कोणाला? शिवानी वडेट्टीवारांचा पत्ता कट होणार?
Loksabha Election 2024 Delhi Ground Report Chandrapur MLA Pratibha Dhanorkar Meet mallikarjun kharge
Mar 20, 2024, 04:05 PM ISTLoksabha Election 2024 | उमेदवारीसाठी दिल्लीत लॉबिंग? दिल्लीत एकाच ठिकाणी नेत्यांची गर्दी; कुठंय ते ठिकाण?
Loksabha Election 2024 Nana Patole On Meeting At Congress President Mallikarjun Kharge
Mar 20, 2024, 03:55 PM ISTLoksabha Election 2024 | राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? चर्चेचा विषय असणार 'त्या' दोन जागा
Loksabha Election 2024 MNS Chief Raj Thackeray To Meet CM Eknath Shinde
Mar 20, 2024, 03:50 PM ISTLoksabha Election 2024 | खेडचे आमदार मोहिते- पाटलांची नाराजी दूर; अजित पवारांनी समजुत काढली
Loksabha Election 2024 Dilip Mohite Patil On Meeting Ajit Pawar For Madha
Mar 20, 2024, 03:35 PM ISTमुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?
Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक त्यांना कठीण जाईल असं चित्र दिसत आहे.
Mar 20, 2024, 02:57 PM ISTLoksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
Mar 20, 2024, 01:45 PM ISTदानवेंची समजूत घालण्यात ठाकरेंना यश? बंद दाराआडच्या चर्चेनंतर खैरे म्हणाले, 'काही वाद..'
Loksabha Election 2024 Sambhaji Nagar UBT Candidate: चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन उद्धव ठाकरे गटामध्ये संभ्राम असून कोणालाही नाराज करणं उद्धव ठाकरेंना परवडणारं नाही.
Mar 20, 2024, 01:03 PM ISTशरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा, सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीवर सुनावणी
SC Announced Sharad Pawar Camp To Use Tutari Symbol For Election
Mar 20, 2024, 12:20 PM ISTमाढ्यावरुन महायुतीत अजूनही अनिश्चितता, मोहिते-पाटील कुटूंब निवडणूक लढण्यावर ठाम
Mahayuti Problem Continues For Madha Election Constituency
Mar 20, 2024, 12:15 PM ISTअजित पवार आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या भेटीला, शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा
Ajit Pawar To Meet Khed MLA Dilip Mohite Patil
Mar 20, 2024, 12:10 PM ISTमाढा लोकसभेची जागा महादेव जानकरांना मिळणार? शरद पवारांच्या घरी चर्चेची शक्यता
Mahadev Jhankar To Meet Sharad Pawar For Pune Lok Sabha Election Constituency
Mar 20, 2024, 12:00 PM ISTवसंत मोरेंचं थेट भाजपाला चॅलेंज! पुणेकरांचा उल्लेख म्हणाले, 'माझ्या उमेदवारीने काय...'
Vasant More On Fighting Loksabha Election 2024: वसंत मोरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांबरोबरच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली आहे.
Mar 20, 2024, 09:30 AM IST