तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTराज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.
Mar 19, 2024, 07:10 PM ISTअजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा; जागावाटपाबाबत सागर बंगल्यावर खलबतं
Ajit Pawar meet devendra fadanvis over loksabha election 2024
Mar 19, 2024, 04:00 PM IST'या' 15 धनाढ्य मंडळींनी खरेदी केले होते दीडशे कोटींचे Electoral Bonds
Electoral Bonds : निवडणूक रोखे प्रकरणी बरीच गोपनीय माहिती समोर असून, आता नेमके कोणी निवडणूक रोखे खरेदी केले त्यांची नावंही समोर आली आहेत.
Mar 19, 2024, 03:21 PM IST'ठाकरे-पवार गटावरचा विश्वास उडाला', प्रकाश आंबेंडकरांची कॉंग्रेसला स्वतंत्र ऑफर
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे.
Mar 19, 2024, 02:41 PM ISTदिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 01:30 PM ISTसांगली लोकसभेवरुन मविआत तिढा कायम, सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा
Sangli Lok Sabha seat controversy and Thackeray group claim on Sangli seat
Mar 19, 2024, 12:10 PM ISTशिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024
Mar 19, 2024, 12:05 PM ISTशिंदे गटाची 1 जागा मनसेला? राज ठाकरेंच्या भेटीनंतर दिल्लीतील घडामोडींना वेग
Mahayuti seat allocation: शिवसेनेनं 18 लोकसभा जागांची मागणी केली होती. पण जागेचा तिढा काही सुटण्याचे नाव घेत नाहीय.
Mar 19, 2024, 09:49 AM ISTदिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'मला फक्त...'
Raj Thackeray: राज ठाकरेंना भाजपच्या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे.
Mar 19, 2024, 06:33 AM ISTमोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना
Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत.
Mar 18, 2024, 07:19 PM IST'जे 420 करतात ते 400 जागा जिंकणार'; निवडणुकांची घोषणा होताच पुन्हा बोलले प्रकाश राज
Prakash Raj : प्रकाश राज यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता भाजपला लक्ष्य केलं आहे.
Mar 18, 2024, 04:28 PM ISTबसपासह 'या' पक्षांना एकही पैसा मिळाला नाही; Electoral Bond संदर्भात नवा गौप्यस्फोट
Electoral Bond News : देशभरात सध्या निवडणूक रोखे अर्थात इलेक्टोरल बॉन्डसंदर्भात बरीच चर्चा सुरु असून, दर दिवशी नवी माहिती समोर येत आहे.
Mar 18, 2024, 10:15 AM IST'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Political News : 'खंजीर, वाघ, मर्द, कोथळा... मारा फुशारक्या'; असं का म्हणाले आशिष शेलार? शिवाजी पार्क येथील सभेत नेमकं काय घडलं?
Mar 18, 2024, 08:38 AM IST
'महाराष्ट्रातील काँग्रेसचा बडा नेता आईसमोर ढसाढसा रडला', राहुल गांधींचा भर सभेत खुलासा
"मी अनेकदा सत्तेत होतो. त्यामुळे मला ही सर्व व्यवस्था माहिती आहे. त्यामुळेच मोदी मला घाबरतात. पण माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही", असे राहुल गांधी म्हणाले.
Mar 17, 2024, 10:07 PM IST