loksabha election 2024

मोदींची औरंगजेबाशी तुलना... संजय राऊतांविरोधात भाजपाचा मोठा निर्णय

Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने संजय राऊत यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 22, 2024, 06:51 PM IST

उद्धव ठाकरेंचा डबलबार, सांगलीत चंद्रहार... उमेदवारीवरुन मविआत 'दंगल'

Loksabha Election 2024 : सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मविआकडून उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय, अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली.

Mar 22, 2024, 05:39 PM IST

निवडणुकीअगोदर मतदान ओळखपत्र आधारशी करा लिंक, स्टेप्स जाणून घ्या

निवडणूक आयोगाने मतदारांना मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची सूचना केली आहे.

Mar 22, 2024, 04:59 PM IST

अमोल किर्तीकरांच्याविरोधात गोविंदाला उमेदवारी? एकनाथ शिंदेंची मोठी खेळी

loksabha Election 2024: . लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mar 22, 2024, 02:22 PM IST

भावना गवळींचे तिकीट कापून संजय राठोडांना उमेदवारी? कसं सुरुयं राजकीय नाट्य?

loksabha Election: भावना गवळींविरोधात मतदारसंघात नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

Mar 22, 2024, 01:44 PM IST

केजरीवालच नव्हे तर 'या' मुख्यमंत्र्यांनाही झाली होती अटक

Arvind Kejriwal Arrest : अरविंद केंजरीवालच नव्हे, मुख्यमंत्रीपदी विराजमान असणाऱ्या 'या' नेतेमंडळींनाही झालेला तुरुंगवास 

Mar 22, 2024, 12:21 PM IST

'भयभीत हुकूमशाहा...' केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्य़मंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीनं अटक केली आणि राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. 

 

Mar 22, 2024, 07:10 AM IST

साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?

Satara Loksabha Constituency :  साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....

Mar 21, 2024, 08:29 PM IST

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 04:52 PM IST

कोल्हापुरातून शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून उमेदवारी जाहीर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी अधिकृतपणे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या नावाची घोषणा केली.

Mar 21, 2024, 04:29 PM IST