lok sabha elections

...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते; राहुल गांधी यांचा खळबळजन दावा

 काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत  खळबळजन दावा केला आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Jun 11, 2024, 08:02 PM IST

मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?

Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय. 

Jun 8, 2024, 09:11 AM IST

Devendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.

 

Jun 7, 2024, 09:24 AM IST

Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?

Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी 

 

Jun 7, 2024, 08:41 AM IST

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी 'या' खास पाहुण्यांची हजेरी

PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश

 

Jun 7, 2024, 07:46 AM IST

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पाच आमदार गेले कुठे? सकाळी हजर संध्याकाळी गैरहजर

अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली. आज सकाळी अजित पवार गटाची चिंतन बैठक पार पडली तेव्हा ते उपस्थित होते. मात्र, संध्याकाळू गैरजहर होते. 

Jun 6, 2024, 07:22 PM IST

शरद पवारांचा स्ट्राइक रेट 80%... 10 पैकी नेमक्या कोणत्या 2 जागांवर उमेदवार पडले?

2 Candidates Who Lost From Sharad Pawar Group: पवार गटाने लढवलेल्या 10 पैकी 8 जागा जिंकल्या.

Jun 6, 2024, 05:37 PM IST

खासदार निलेश लंके यांच्या PA वर प्राणघातक हल्ला; लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा

लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाला आहे. खासदार निलेश लंके यांच्या PA वर प्राणघातक हल्ला झाला आहे. 

Jun 6, 2024, 03:47 PM IST

शिंदे गट V/s BJP: लोकसभा निकालानंतर कोकणात शिंदेंच्या मतदारसंघांवर BJP चा दावा? नवा वाद

Shinde Group Vs BJP Over Kokan: लोकसभेच्या निकालामध्ये भाजपाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला असून शिंदे गटाने 7 जागा जिंकल्या आहेत. मात्र या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालेलं नाही. असं असतानाच आता दोघे आमने-सामने आलेत.

Jun 6, 2024, 03:32 PM IST

‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती

Lok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.

Jun 6, 2024, 02:15 PM IST

नितीश कुमारांचा मोदींना 2 शब्दांत सल्ला! NDA च्या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात म्हणाले, 'जरा..'

Nitish Kumar Two Word Advice To Modi: भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना टीडीपी आणि जेडीयूच्या पाठिंब्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच या दोन्ही पक्षांना फार महत्त्व प्राप्त झालं आहे.

Jun 6, 2024, 01:42 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर?

Loksabha Nivdnuk Nikal 2024: उत्तर महाराष्ट्रातील दोन आमदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत, सूत्रांची माहिती

Jun 6, 2024, 01:25 PM IST

फडणवीस उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम; दिल्लीत आज मोदी-शाहांना भेटणार?

 Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jun 6, 2024, 12:53 PM IST

किर्तीकरांच्या पराभवामागे मुख्यमंत्री? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'शेवटच्या क्षणी शिंदेंनी..'

CM Eknath Shinde Connection In Amol Kirtikar Loss: अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये अमोल किर्तीकर अवघ्या 48 मतांनी शिंदे गटाच्या रविंद्र वायकरांविरोधातील निवडणूक पराभूत झाले. त्यापूर्वी बऱ्याच फेऱ्यांमध्ये किर्तीकर आघाडीवर होते.

Jun 6, 2024, 11:51 AM IST

मोदी-शाहांपेक्षा महाराष्ट्राचा फडणवीसांवर अधिक राग, त्यांचं नाव काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण... : राऊत

Sanjay Raut On Fadnavis Offer To Resign: तुम्ही कसला राजीनामा देताय? लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जातीचं, धर्माचं, सूडाचं राजकारण त्यांनी सुरु केलं. एक चांगलं राज्य रसातळाला नेलं, असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

Jun 6, 2024, 10:47 AM IST