lok sabha elections

BREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब

काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 

Mar 21, 2024, 09:29 PM IST

राज ठाकरे याचं नेमकं चाललयं काय? दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार

दिल्लीत भाजप नेत्यांची  भेट घेल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. सध्या मनसे भाजप युतीची जोरदार चर्चा रंगली आहे. 

Mar 20, 2024, 03:32 PM IST
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections PT1M20S

VIDEO | राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार - सूत्र

Raj Thackeray Meets CM Eknath Shinde On Mahayuti For Lok Sabha Elections

Mar 20, 2024, 02:50 PM IST

ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

Amit Thackeray : दिल्लीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांची बैठक घेतली. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये बैठक झाली. मनसे महायुतीत सामील होणार हे जवळपास निश्चित झालं असून अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Mar 19, 2024, 03:25 PM IST

प्रत्येक गावातून 2 उमेदवार, मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आता मराठा समाजाचा सामना करावा लागणार आहे. मराठा समाजाकडून 1 हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. 

Mar 19, 2024, 11:57 AM IST

माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी

Maharashtra Politics : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं.  त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Mar 18, 2024, 04:19 PM IST

LokSabha: 'वफा खुद से नही होती...', EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

LokSabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपला शायराना अंदाजही समोर आणला. अनेक मुद्द्यांवर त्यांनी थेट शायरीतून उत्तर दिलं. ईव्हीएमवरुन विरोधक करत असलेल्या टीकेवररही त्यांनी भाष्य केलं. 

 

Mar 16, 2024, 06:36 PM IST

'तिसऱ्यांदाही आम्हीच...,' लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Narendra Modi on LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल 2 महिने निवडणुकीचा कार्यक्रम चालणार आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून, 19 एप्रिलपासून सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपा-एनडीए पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 16, 2024, 04:57 PM IST

Haryana Crisis: लोकसभेआधी मोठा धक्का; भाजपाची एका राज्यात युती तुटली, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

Manohar Lal Khattar: मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, नवे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मनोहरलाल खट्टर यांच्यासह मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे.

Mar 12, 2024, 11:55 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार; संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकांची यादी जाहीर होण्याआधीच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

Mar 10, 2024, 04:22 PM IST

आताची मोठी बातमी! 'या' तारखेला होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा? 7 टप्प्यात होणार मतदान

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सात टप्प्यात मतदान होऊ शकतं.

Mar 5, 2024, 01:42 PM IST
 Raj Thackeray started preparing for the Lok Sabha elections PT55S

राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले

Raj Thackeray started preparing for the Lok Sabha elections

Mar 4, 2024, 10:50 PM IST