ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ
ठाणे जिल्हयात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या वेळच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.
Apr 14, 2024, 09:43 PM ISTमतदानासाठी सुटी देणे बंधनकारक; सुटी न देणाऱ्या प्रायव्हेट कंपन्यांवर होणार कारवाई
राज्यात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने निवडणुक आयोगामार्फत निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे.
Apr 14, 2024, 06:39 PM IST...म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्या; आमदार कपिल पाटील यांचे शरद पवार यांना खुले पत्र
प्रकाश आंबेडकर अकोल्यात लोकसभा निवडडणुक लढवत आहेत. त्यांना पाठिंबा द्या अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे.
Apr 13, 2024, 09:38 PM ISTठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसच्या पंजावर लढण्याची ऑफर? महाविकास आघाडीत हे नेमकं चाललयं काय?
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आयात करणार. ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवाराला काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देणार असल्याची माहिती सुत्रांकजून मिळाली आहे.
Apr 13, 2024, 09:03 PM ISTकोण मूळ पवार? कोण बाहेरचे पवार? पवार आडनावारून नवा वाद
पवार आडनावावरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार अशी टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यावरून महाभारत रंगलं आहे.
Apr 12, 2024, 09:43 PM ISTLoksabha 2024 :कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य
Chhagan Bhujbal's statement that he will not contest the election on the lotus symbol
Apr 11, 2024, 07:40 PM ISTप्रेशर कुकर, शिट्टी, आणि... महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप
निवडणुक आगोयातर्फे राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे.
Apr 8, 2024, 04:48 PM ISTसाताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा 'हा' बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार
मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतोच, साता-यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजेंनी दिलीय. ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते. भाजपच्या दोन याद्यांनंतरही साता-याची जागा जाहीर झालेली नाही. त्यावर प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.
Apr 8, 2024, 04:23 PM ISTलोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वयक अतुल देशमुख भाजपमधून बाहेर पडले
Ahead of the Lok Sabha elections, BJP's village Alandi assembly coordinator Atul Deshmukh left the BJP
Apr 7, 2024, 09:30 PM ISTधाराशीवमध्ये लोकसभा निवडणुकीत असा रंगणार राजकीय संर्घष
This is the political battle that will take place in the Lok Sabha elections in Dharashiv
Apr 5, 2024, 09:15 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
राहुल गांधींचं ट्विट रिपोस्ट, दुसऱ्याच दिवशी भाजपात प्रवेश; बॉक्सर विजेंदर सिंगने हाती घेतलं कमळ
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याने काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढली होती.
Apr 3, 2024, 04:15 PM IST
हिंगोलीत शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पाटील यांना भाजपचा विरोध
BJP opposes Shiv Sena Shinde Party's official candidate Hemant Patil in Hingoli
Lok Sabha Elections
महादेव जानकर आज भरणार उमेदवारी अर्ज; शिंदे, फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे राहणार उपस्थित
Mahadev Jankar will fill the nomination form Parbhani Today
Apr 1, 2024, 11:00 AM ISTदिल्लीतून नाशिकसाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब, नाशिकबाबत छगन भुजबळांचा दावा
Maharashtra Minister Chhagan Bhujbal on nashik seat loksabha election 2024
Apr 1, 2024, 10:50 AM IST