lok sabha election 2024

..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक

Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.

Mar 18, 2024, 01:45 PM IST

आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.

Mar 18, 2024, 12:15 PM IST

लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल 2024 दुसऱ्या देशात? जय शहांनी स्पष्टच सांगितले...

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा आयपीएलवर परिणाम होणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

Mar 17, 2024, 06:56 AM IST

'अघोरी राजकारण वठणीवर आणा...', लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट शेअर केले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी राज ठाकरेंचा भाषणादरम्यानचा एक पाठमोरा फोटो दिसत आहे. 

Mar 16, 2024, 11:37 PM IST

Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट

Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

Mar 16, 2024, 10:32 PM IST

Bhandara LokSabha : यंदाही भंडाऱ्यात नवा खासदार? पुन्हा काँग्रेसचं 'टायमिंट' चुकणार? पाहा राजकीय गणित

Bhandara - Gondiya Election : भंडारा गोंदियात कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) भंडारा गोंदियाची जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 16, 2024, 08:56 PM IST

यंदा प्रथमच मिळणार 'वोट फॉर्म होम' सुविधा, कोण करु शकेल घरबसल्या मतदान?

लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फॉर्म होम ही सुविधा देण्यात येणार आहे. 

Mar 16, 2024, 05:31 PM IST

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यातील मतदार एकाच दिवशी निवडणार आमदार, खासदार

Maharashtra Bypoll Dates Announced: महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडणार असून या मतदारसंघातील मतदार आमदार आणि खासदाराला एकाच वेळी मतदान करणार आहे.

Mar 16, 2024, 05:06 PM IST

'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार, पैसे वाटणाऱ्यांवर 100 मिनिटांत कारवाई'

Lok Sabha Election:  निवडणूकीत उभे राहिलेले उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत.

Mar 16, 2024, 04:13 PM IST

काय आहे '4M' फॉर्म्युला काय? लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा जबरदस्त प्लॅन

Lok Sabha elections 2024 4M formula : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने निवडणूक आयोगासमोर असणार आहेत. 

Mar 16, 2024, 04:10 PM IST

Maharashtra LokSabha Election: महाराष्ट्रात मतदान कधी? किती टप्प्यात होणार निवडणूक? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

Maharashtra Lok Sabha Elections 2024 Full Schedule: गेल्या अनेक महिन्यांपासून देशाला प्रतिक्षा लागलेल्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं आहे. सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तसंच 4 मे रोजी देशात मतमोजणी होईल

 

Mar 16, 2024, 04:07 PM IST

Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा! एप्रिल, मे, जूनमध्ये मतदान; निकाल 'या' तारखेला

Lok Sabha Nivadnuk 2024 Full Schedule: लोकसभा निवडणुक 2024 चे वेळापत्रक आज केंद्रीय निवडणूक आयोगने जाहीर केलं आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. 

Mar 16, 2024, 03:56 PM IST

Code Of Conduct : आचारसंहिता म्हणजे काय? निवडणूक नियम कधी आणि का लागू होतात; सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडण आयोगाने आचारसंहिताची घोषणा केली आहे. पण आचारसंहिता म्हणजे काय? या काळात कुठल्या आणि कोणत्या गोष्टींवर असते बंदी जाणून घ्या. 

Mar 16, 2024, 03:43 PM IST

'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?

Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 16, 2024, 01:28 PM IST

Election 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points

Lok Sabha Election 2024 Date: केंद्रीय निवडणूक आयोग आज म्हणजेच 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर करणार आहेत. मात्र या निवडणुकीसाठी किती भारतीय नागरिक मतदान करणार आहेत? यापैकी किती पुरुष मतदार आहेत किती महिला मतदार आहेत?

Mar 16, 2024, 07:44 AM IST