ना राहुल गांधी ना शरद पवार, 'या' बड्या नेत्याला केलं इंडिया आघाडीचा अध्यक्ष; भाजपला टेन्शन!
Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
Jan 13, 2024, 02:59 PM ISTभाजपात सत्तरी पार, उमेदवारीला नकार? राज्यात 'या' खासदारांची उमेदवारी धोक्यात
Maharashtra Loksabha Election 2024 : वयाची सत्तरी पार केलेल्या भाजप खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत डच्चू देण्यात येणार असल्याचा प्लान भाजप तयार करतंय. महाराष्ट्र दौऱ्यात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी तरुणांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.
Jan 12, 2024, 07:18 PM ISTLoksabha Election | लोकसभेसाठी कॉंग्रेसची तयारी, पुण्यात 23 जानेवारीला कॉंग्रेसची विभागीय बैठक
Congress preparation for Lok Sabha Congress divisional meeting on January 23 in Pune
Jan 11, 2024, 01:40 PM ISTMaharastra Politics : नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? कोल्हापूरच्या जागेसाठी राष्ट्रवादीने थोपटले दंड!
MahaVikas Aghadi Seat Allocation : रोहित पवार नगर दक्षिणच्या जागेवर लढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरूद्ध रोहित पवार? असा सामना होण्याची शक्यता आहे.
Jan 9, 2024, 09:30 PM IST'यांना' उमेदवारी नकोच; लोकसभा निवडणुकांपूर्वी फडणवींसाचा कडक इशारा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 पूर्वी भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. विजयाबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका गांभीर्याने घ्या असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असे समजून मैदानात उतरून काम करणे थांबवू नका, असाही इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
Jan 1, 2024, 08:09 AM IST'खासगीत बोलवा, मी पण सांगतो मग...'; नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका
Ajit Pawar On MP Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर जोरदार टीका केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी त्यांना इशारा दिला आहे.
Dec 25, 2023, 11:14 AM ISTदादा-काकांमधील गोलमाल पुन्हा समोर, अजित पवारांचे पाच मोठे गौप्यस्फोट
Pawar vs Pawar : शरद पवारांवर तुफान आरोप करत अजित पवारांनी चर्चांचा धुरळा उडवून दिलाय. मात्र त्यामुळे दादा-काकांमधली गोलमाल पुन्हा एकदा समोर आलाय. यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.
Dec 1, 2023, 05:34 PM ISTअजित पवारांनी रणशिंग फुंकलं! लोकसभेच्या 'या' 4 जागा लढवणार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आव्हान
Loksabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याची घोषणा अजि त पवार यांनी केली आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची मोठी घोषणाही अजित पवारांनी केलीय.
Dec 1, 2023, 01:53 PM ISTमाधुरी दीक्षित भाजपतर्फे निवडणूक लढवणार? 'या' मतदारसंघातून तिकीट मिळण्याची शक्यता
Lok Sabha Election 2024 : भाजपातर्फे अभिनेत्री माधुरी दीक्षित निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची चर्चा आहे. माधुरीला भाजपा मुंबईतून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात आणखी एक बॉलिवुड कलाकार दिसणार आहे.
Nov 16, 2023, 09:41 AM ISTमाती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला
Wardha News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. यासाठी राज्यात महाविजय 2024 संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
Nov 2, 2023, 09:36 AM ISTPolitics | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक: दीपक केसरकर
Minister Deepak Kesarakar Showed Intrest In Constesting Lok Sabha Election
Oct 10, 2023, 11:50 AM ISTलोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर
Election Commission : भारतीय निवडणूक आयोग आज पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.
Oct 9, 2023, 09:13 AM ISTLoksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 26, 2023, 02:47 PM IST'पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे...'; त्या' वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!
Chandrashekhar Bawankule : भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र अशातच अहमदनगरमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानाने राजकारण तापलं आहे. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय.
Sep 25, 2023, 12:28 PM IST'2024 मध्ये कोण कापणार माझं तिकीट? नाव तर...'; 'त्या' प्रश्नावरुन चिडले बृजभूषण! मोदींचाही केला उल्लेख
Brijbhushan Singh Lok Sabha Election 2024 Ticket: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांमुळे मागील अनेक महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपाच्या या खासदाराने पत्रकारांना उलटा प्रश्न विचारला आहे.
Sep 25, 2023, 10:50 AM IST