राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...'
Eknath Shinde on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Mar 21, 2024, 06:00 PM IST
राज ठाकरे यांचं Chartered Plane का आहे चर्चेत? मस्क-ट्रम्प यांच्या प्लेनशी होतेय तुलना
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. येत्या एक-दोन दिवसात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पण त्याबरोबरच राज ठाकरे यांचं चार्टर्ड प्लेनही सध्या चांगलंच चर्चेत आहे.
Mar 21, 2024, 05:04 PM ISTVIDEO | माढ्यात मोहिते पाटील करणार भाजपचा करेक्ट कार्यक्रम?
is Mahayuti In Problem From Internal Dispute For Lok Sabha Election 2024
Mar 21, 2024, 01:05 PM ISTLoksabha Election 2024 | महाराष्ट्रात काँग्रेसकडून यांना उमेदवारी?
Loksabha Election 2024 | महाराष्ट्रात काँग्रेसकडून यांना उमेदवारी?
Mar 21, 2024, 09:45 AM ISTCongress Candidate List : लोकसभेसाठी काँग्रेसकडून 7 नावं निश्चित, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना तिकीट
Maharashtra Congress Candidate : काँग्रेसच्या सीइसीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 7 जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पुण्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर कोल्हापूरातून शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 20, 2024, 08:51 PM ISTPM Modi यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्या प्रवेशावर चर्चा | Zee 24 taas
PM Modi यांच्या निवासस्थानी Raj Thackeray यांच्या प्रवेशावर चर्चा | Zee 24 taas
Mar 20, 2024, 09:50 AM ISTभाजपा-मनसेचं ठरलं? 'हे' दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता; अमित ठाकरेंसाठी भाजपाची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे.
Mar 19, 2024, 03:10 PM IST
'शिंदे, फडणवीसांपेक्षा मी राणांना घाबरतो,' बच्चू कडूंनी उडवली रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली
Bachu Kadu made fun of Ravi Rana statement
Mar 19, 2024, 12:20 PM ISTपुणे लोकसभेसाठी काँग्रेस कोणाला देणार संधी? लोकसभेच्या रिंगणात मोहन जोशी की रविंद्र धंगेकर?
Who will Congress give a chance for Pune Lok Sabha election 2024
Mar 19, 2024, 12:15 PM ISTसांगली लोकसभेवरुन मविआत तिढा कायम, सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा
Sangli Lok Sabha seat controversy and Thackeray group claim on Sangli seat
Mar 19, 2024, 12:10 PM ISTशिवसेनेच्या कोट्यातून एक जागा मनसेला देणार - सूत्र
One seat from Shiv Sena quota will be given to MNS in loksabha election 2024
Mar 19, 2024, 12:05 PM ISTबजरंग सोनवणे एनसीपी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार; धनंजय मुंडे, अजित पवारांची सोडणार साथ
Bajrang Sonwane will join NCP Sharadchandra party
Mar 19, 2024, 12:00 PM ISTशरद पवार यांचा पराभव हेच आमचं ध्येय; चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गट नाराज
चंद्रकात पाटील यांनी शरद पवार गटाविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गट नाराज झाला आहे. चंद्रकात पाटील यांनी शरद पवार गटावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे.
Mar 19, 2024, 11:23 AM ISTनाशिकच्या जागेचा तिढा सुटता सुटेना; भाजप आणि शिंदें गटात वाद सुरु असतानाच अजित पवार गटाचाही 'त्याच' जागेवर दावा
Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये जागावाटपावरुन मोठा वाद होण्याची शक्तता आहे. नाशिक येथील जागेवर भाजप आणि शिंदें गटासह आता अजित पवार गटाने देखील दावा केला आहे.
Mar 18, 2024, 07:08 PM ISTमुंबई-पुण्यापर्यंत ई-बस धावणार; गडकरींनी सांगितला पुढच्या 5 वर्षांचा प्लान
Nitin Gadkari On Electric vehicles: येत्या पाच वर्षात देशात ई-बसची संख्या वाढेल व लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ईबस धावेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Mar 18, 2024, 06:11 PM IST