lok sabha election 2019

रायबरेलीचा वारसा पुढे कोण सांभाळणार याबाबत उत्सुकता

रायबरेली हा गांधी सासू-सूनांचा मतदारसंघ आहे.

Apr 11, 2019, 06:58 PM IST

सोशल मीडियामुळे प्रचार साहित्याची मागणी घटली

सोशल मीडियामुळे प्रचाराचा पॅटर्न बदलला आहे.

Apr 11, 2019, 06:10 PM IST

माढा जिंकण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न, संजय शिंदेंनी दिलं खुलं आव्हान

राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं खुलं आव्हान...

Apr 11, 2019, 05:50 PM IST

VIDEO: सरकारने तुम्हाला पैसे दिले का; शेतकऱ्यांच्या नकारघंटेमुळे राजनाथ सिंह तोंडघशी

राजनाथ सिंह यांनी मोठ्या जोशात उपस्थित शेतकऱ्यांना तुम्हाला पैसे मिळाले का, असा प्रश्न विचारला.

Apr 11, 2019, 05:40 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST
Nagpur MP Vikas Mahatme Cast And Appeals To Vote For Lok Sabha Election 2019 PT49S

नागपूर | १०५ वर्षांचे आजोबा ते १९ वर्षांचा पणतू

Nagpur MP Vikas Mahatme Cast And Appeals To Vote For Lok Sabha Election 2019
१०५ वर्षांचे आजोबा ते १९ वर्षांचा पणतू

Apr 11, 2019, 05:15 PM IST

विनायक मेटेंचा बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा, पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढल्या

बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Apr 11, 2019, 05:00 PM IST

बोहल्यावर चढण्याआधी तीन नवरदेवांनी बजावला मतदानाचा अधिकार

लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानावेळी वर्धा आणि नागपुरातल्या तीन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा अधिकार बजावला.

Apr 11, 2019, 04:23 PM IST
Nagpur And Vardha Three Grooms Cast Vote Before Getting Married PT52S

वर्धा | बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव मतदानाला

वर्धा | बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव मतदानाला

Apr 11, 2019, 04:20 PM IST

सकाळपासून या ठिकाणी एकही व्यक्ती मतदानाला आला नाही

लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार आहे. पण या ठिकाणी एकानेही मतदान केलेलं नाही.

Apr 11, 2019, 03:47 PM IST
Political Leaders Perform Right To Vote For Lok Sabha Election 2019 PT2M42S

लोकसभा निवडणूक | राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूक | राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क
Political Leaders Perform Right To Vote For Lok Sabha Election 2019

Apr 11, 2019, 03:30 PM IST

नागपुरात जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेने केलं मतदान

लोकसभा निवडणूक 2019 (lok sabha elections 2019) च्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.

Apr 11, 2019, 03:03 PM IST

काँग्रेसच्या राधाकृष्णांच्या हाती कमळ?

राधाकृष्ण विखे पाटलांचा केवळ औपचारिक प्रवेश बाकी?

Apr 11, 2019, 02:39 PM IST

'भाजपा म्हणते 'नमो टीव्ही' आमचा पण पंतप्रधान मोदी याबद्दल अनभिज्ञ'

 नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाने गदा आणली आहे.

Apr 11, 2019, 01:28 PM IST