lok sabha election 2019

शेतकऱ्यांचा प्रश्नाकडे सरकारचं दुर्लक्ष- शरद पवार

पवारांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. 

Apr 19, 2019, 01:58 PM IST
Maharashtra BJP Party Planning Loksabha Election 2019 For Winning 40 Seats PT2M30S

महाराष्ट्र | अबकी बार, मोदी चाळीसीपार?

महाराष्ट्र | अबकी बार, मोदी चाळीसीपार?

Apr 19, 2019, 01:55 PM IST

लातूरच्या भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी

Apr 19, 2019, 01:23 PM IST

अंबानीचं सरकार म्हणणाऱ्यांनाच अंबानी हवे - आशिष शेलार

मुकेश अंबानी यांचं मिलिंद देवरा यांचं समर्थन

Apr 19, 2019, 01:00 PM IST

मतदान करताना 'या' शाईचा केला जातो वापर !

बोगस मतदान करण्यापासून रोखण्यासाठी सरकारकडून ही शक्कल लढवण्यात आली. 

Apr 19, 2019, 12:22 PM IST

शहीद हेमंत करकरेंबद्दल साध्वी प्रज्ञांचे वादग्रस्त विधान

 तुझा सर्वनाश होईल असे मी करकरेंना सांगितल्याचे प्रज्ञा म्हणाल्या.

Apr 19, 2019, 12:18 PM IST

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उर्मिला मातोंडकरचे भाजपला खडे बोल

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची भाजपवर जोरदार टीका

Apr 19, 2019, 12:01 PM IST

प्रियंका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी

आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे त्या नाराज आहेत.

Apr 19, 2019, 11:55 AM IST

व्हिडिओ :... आणि त्यानं भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात लगावली

सौराष्ट्रमधील जनसंघर्ष आक्रोश सभा सुरु असताना हा सगळा प्रकार घडला

Apr 19, 2019, 11:53 AM IST

स्वाक्षरीसहीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करणं लालूंना भारी पडणार?

गुन्हेगारीच्या आरोपांतील दोषी तुरुंगातून सोशल मीडिया कसा हाताळतो?

Apr 19, 2019, 11:38 AM IST

'भाजप कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर जमिनीत दफन करू'

'भाजपकडे कुणी बोट केलं तर याद राखा पुढच्या चार तासांत ते बोट सलामत राहणार नाही'

Apr 19, 2019, 10:54 AM IST

बसपा ऐवजी भाजपाला मतदान, मतदाराने घरी येऊन कापले स्वत:चे बोट

ज्या बोटाने त्याने मतदान ते बोट त्याने कोयत्याने कापून टाकले. 

Apr 19, 2019, 09:20 AM IST

...या मतदारसंघात ९० टक्के मतदान केंद्रांवर एकही मतदार फिरकला नाही

या लोकसभा मतदारसंघात १२,९५,३०४ नोंदणीकृत मतदार आणि १७१६ मतदान केंद्र आहेत

Apr 19, 2019, 08:18 AM IST
Maharashtras Few Villages Boycott Election PT1M27S

लातूर| गावात रस्ता नसल्यामुळे मतदानावर १०० टक्के बहिष्कार

लातूर| गावात रस्ता नसल्यामुळे मतदानावर १०० टक्के बहिष्कार

Apr 19, 2019, 12:25 AM IST
Second Phase Of Election Voting Finished Peacefully PT2M24S

लग्न आणि डोहाळ जेवणाआधी त्यांनी बजावला मतदानाचा हक्क

लग्न आणि डोहाळ जेवणाआधी त्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Apr 19, 2019, 12:20 AM IST