lok sabha election 2019

Ratnagiri Shiv Sena Uddhav Thackeray Rally Uncut Speech Campaigning For Lok Sabha Election 2019 PT25M33S

रत्नागिरी । देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका

रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील सभेत राणेंवर उद्धव ठाकरेंची टीका

Apr 19, 2019, 12:15 AM IST
Mumbai Congress Urmila Matondkar On Hindutva PT1M

मुंबई । उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला खडे बोल सुनावले

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन अभिनेत्री आणि मुंबईतल्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. आपण विनोबा भावे, महात्मा गांधी,स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळकांचं हिंदुत्व मानतो. मात्र आत्ताचे हिंदुत्वाचे ठेकेदार यांचं तथाकथित हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचं उर्मिला मातोंडकरनं म्हंटलंय.

Apr 18, 2019, 11:55 PM IST
Mumbai Sion Koliwada Election Commission Sieze Almost 12 Lakh. PT1M8S

मुंबई । पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये केले जप्त

सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.

Apr 18, 2019, 11:50 PM IST
Jalgaon Utran Village Farmers And Villagers On Promises Made By Politician For Lok Sabha Election PT2M37S

जळगाव| निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची खैरात, गृहिणी म्हणतात...

जळगाव| निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांची खैरात, गृहिणी म्हणतात...

Apr 18, 2019, 11:45 PM IST

मुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त

सायन रुग्णालय परिसरात सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली.  

Apr 18, 2019, 11:23 PM IST
lok sabha election 2019 Nashik candidates seeking blessings from lord ram PT2M32S

नाशिक | कोणत्या उमेदवाराला 'राम' पावणार?

नाशिक | कोणत्या उमेदवाराला 'राम' पावणार?

Apr 18, 2019, 11:15 PM IST
lok sabha election 2019 Maharashtra BJP Targetting 40 Plus Seat PT2M17S

महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट

महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट

Apr 18, 2019, 11:10 PM IST
lok sabha election 2019 south mumbai congress candidate Milind Deora model code of conduct PT33S

मुंबई | आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मिलिंद देवरा यांच्यावर कारवाईचे आदेश

मुंबई | आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मिलिंद देवरा यांच्यावर कारवाईचे आदेश

Apr 18, 2019, 11:05 PM IST

दिल्लीत काँग्रेस - 'आप' आघाडी होण्याची शक्यता मावळली

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी होण्याची शक्यता मावळली आहे. 

Apr 18, 2019, 11:00 PM IST

पंतप्रधान असावा तर अखिलेश यादवांसारखा- शत्रुघ्न सिन्हा

सिन्हा यांची सध्याची वाटचाल पाहता ते सध्या काँग्रेससाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Apr 18, 2019, 10:59 PM IST
lok sabha election 2019 Bollywood Stars Who Wont Be Able To Vote PT2M48S

बॉलीवूडचे हे कलाकार मतदान करू शकणार नाहीत

बॉलीवूडचे हे कलाकार मतदान करू शकणार नाहीत

Apr 18, 2019, 10:50 PM IST
lok sabha election 2019 Sharad Pawar busy in western maharashtra no maha aghadi leader campaigning PT2M29S

पश्चिम महाराष्ट्रात 'जाणता राजा' व्यस्त, काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पाठ का फिरवली?

पश्चिम महाराष्ट्रात 'जाणता राजा' व्यस्त, काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पाठ का फिरवली?

Apr 18, 2019, 10:40 PM IST
lok sabha election 2019 Ransangram Loksabhecha, Second Phase Turnout More Than 61 percent PT27M49S

रणसंग्राम लोकसभेचा | राज्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

रणसंग्राम लोकसभेचा | राज्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

Apr 18, 2019, 10:35 PM IST

दुसऱ्या टप्प्यात देशात ६१.१२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडला. दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे.  

Apr 18, 2019, 09:18 PM IST

मानवी ढाल म्हणून वापरलेला 'तो' काश्मिरी तरूण निवडणुकीत बजावतोय कर्तव्य

जवळपास २८ गावांमधून फारुखला जीपवर बांधून फिरवण्यात आले होते.

Apr 18, 2019, 09:11 PM IST