lok sabha election 2019

'अभिनंदनची सुटका मोदींमुळे नव्हे तर आंतरराष्ट्रीय दबावामुळे'

यूपीए सरकारच्या काळात सीमारेषेवर एखादी चकमक झाली तरी मनमोहन सिंग यांच्यावर टीका व्हायची.

Apr 24, 2019, 07:45 PM IST

लोकसभा निवडणूक : पुण्यात धक्कादायक वास्तव समोर

 लोकसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा कमी पुणेकरांनी मतदान केले आहे.  

Apr 24, 2019, 06:48 PM IST

Loksabha Election 2019: गौतम गंभीर सगळ्यात श्रीमंत उमेदवार, एकूण संपत्ती तब्बल...

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

Apr 24, 2019, 06:43 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला दिलासा

 साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला एनआयए कोर्टाकडून दिलासा मिळला. 

Apr 24, 2019, 06:38 PM IST

'आम्ही मुंबईवरून भोजपुरी कलाकार पकडून आणलेयत, आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल'

मुंबईसाठी खूप केले आता पूर्व उत्तर प्रदेशसाठीही काहीतरी करा.

Apr 24, 2019, 04:00 PM IST

VIDEO : 'बॉलिवूड खिलाडी'च्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींची उत्तरं

ही मुलाखत तुम्ही सकाळी ९ वाजता बघू शकाल, फक्त 'झी २४ तास'वर... 

Apr 24, 2019, 08:01 AM IST
lok sabha election 2019 Akshay Kumar takes interview of Narendra Modi PT2M41S

खिलाडी अक्षय कुमारने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत

खिलाडी अक्षय कुमारने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत

Apr 23, 2019, 11:40 PM IST
 Lok Sabha Election 2019 Phase Three Voting Ends PT2M45S

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सोहळ्याचा उत्सव

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या सोहळ्याचा उत्सव

Apr 23, 2019, 10:45 PM IST

कुस्तीपटू नरसिंह यादवला संजय निरुपमांचा प्रचार भोवला; पोलीस सेवेतून निलंबित

नरसिंह सरकारी सेवेत असल्याने त्याच्या प्रचारावर विरोधकांनी आक्षेप घेतला.

Apr 23, 2019, 10:33 PM IST

Video: खुनाचा आरोपी भाजप अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी

 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. 

Apr 23, 2019, 10:32 PM IST

जनभावना मोदींविरोधात, ईव्हीएम घोटाळ्याची भीती : शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात देशभरात जनभावना आहे. मात्र, भाजपवाले जिंकण्यासाठी ईव्हीएम घोटाळा करु शकतात, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

Apr 23, 2019, 06:54 PM IST

तिसऱ्या टप्प्यात देशात ६१.३१ टक्के तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान

 लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे.  

Apr 23, 2019, 06:37 PM IST

'ईडी-पिडा' टाळण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा औरंगजेबाला मुजरा- धनंजय मुंडे

मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाचाळवीरपणा वाढत आहे.

Apr 23, 2019, 06:27 PM IST

'चौकीदार चोर है' प्रकरणात राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या; सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा नोटीस

राहुल गांधींच्या स्पष्टीकरणावर सुप्रीम कोर्ट असमाधानी

Apr 23, 2019, 04:35 PM IST