छत्तीसगड ते उत्तरप्रदेश पायी प्रवास; आईच्या अंत्यविधीसाठीही पोहचू शकला नाही
अनेक मजूर शेकडो किलोमीटर पायीच प्रवास करत आपल्या गावी निघाले आहेत.
Mar 28, 2020, 03:35 PM ISTकोरोनाचे संकट : ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी
कोरोनाचे संकट : मास्क आणि सॅनिटायझरचा खर्च आमदार निधीतून करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.
Mar 28, 2020, 03:33 PM ISTलॉकडाऊन : कोरोनाचे संकट असताना मुंबईत टिकटॉक व्हिडिओ करणाऱ्या महिलेला अटक
कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी राज्यशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही काहीजण याचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
Mar 28, 2020, 02:54 PM ISTमुंबई | लॉकडाऊनमुळे भिकाऱ्यांची उपासमार
मुंबई | लॉकडाऊनमुळे भिकाऱ्यांची उपासमार
Mumbai Lockdown Coronavirus Impact On Beggers
मुंबई | चिकन मटणची दुकानं सुरु करण्याचे निर्देश
मुंबई | चिकन मटणची दुकानं सुरु करण्याचे निर्देश
No Ristriction On Non Veg Meal In Lockdown Coronavirus
अमरावती | झोपडीत राहणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
अमरावती | झोपडीत राहणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
Lockdown Coronavirus Impact On Adivasi Family
मुंबई | हॉटेलचे पदार्थ होम डिलिव्हर करण्याची परवानगी
मुंबई | हॉटेलचे पदार्थ होम डिलिव्हर करण्याची परवानगी
Mumbai No Ristriction On Non Veg Meal In Lockdown Coronavirus Update
लॉकडाऊनमुळे मृतदेह बाईकवरुन नेण्याची वेळ
घरी जाण्यासाठी वाहनं उपलब्ध नसल्याने मृतदेह बाईकवरुनच घरी नेण्याचा आला.
Mar 28, 2020, 12:18 PM ISTअखेर भीती खरी ठरलीच; जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या कवेत
ही जागतिक मंदी २००९ इतकीच किंवा त्यापेक्षाही अधिक भयानक असेल.
Mar 28, 2020, 12:00 AM ISTनवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण
नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली.
Mar 27, 2020, 10:48 PM ISTसांगली | एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण
सांगलीत एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण
Mar 27, 2020, 10:05 PM ISTगोंदिया । कोरोनाचा एक रुग्ण
गोंदिया जिल्ह्यातही कोरोनाचा रुग्ण आढळून आलाय. गोंदियातील २३ वर्षींच्या तरुणाला कोरनाची लागण झाली आहे. हा रुग्ण नातेवाईक आणि छत्तीसगड राज्यातील त्याच्या मित्रांसोबत थायलंडला फिरायला गेला होता.१७ मार्चला तो गोंदियात परतला. मात्र त्याला कोरोनाची कोणतिही लक्षणं आढळून आली नाहीत
Mar 27, 2020, 10:00 PM ISTमुंबई । गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद
मुंबईत गर्दी होत असल्याने दादर भाजी मार्केट बंद
Mar 27, 2020, 09:55 PM ISTमुंबई । वसईत इन्स्टावर वाईन विक्री, दुकान मालकावर कारवाई
कोरोनाचे सावट असताना संचारबंदी लागू आहे. असे असताना वसईत सोशल मीडियावरुन दारु विक्री करण्यात आली
Mar 27, 2020, 09:50 PM ISTबारामती । होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला, १४ जण ताब्यात
पोलीस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला. होम क्वारंटाईन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. हल्ला करणारे १४ जण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत.
Mar 27, 2020, 09:45 PM IST