चांगली बातमी । नागपूरमधील पहिला कोरोना रुग्ण ठणठणीत, दिला डिस्चार्ज
नागपूरमधून एक चांगली बातमी हाती आली आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत झाला आहे.
Mar 26, 2020, 10:36 PM ISTकोरोनाचे संकट : रक्ताचा तुटवडा, 'सिद्धिविनायक' न्यासाचा रक्त संकलन संकल्प
राज्यात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रक्ताचा तुटवडा आहे.
Mar 26, 2020, 10:18 PM ISTमोठी बातमी: COVID-19 चाचणीसाठी राज्यातील आठ खासगी लॅबना केंद्राची मान्यता
यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होईल.
Mar 26, 2020, 08:33 PM ISTशरद पवार मोदी सरकारच्या मदतीला; खासदार-आमदारांना दिला 'हा' आदेश
शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Mar 26, 2020, 08:28 PM ISTकोरोनाचे संकट : राज्यात तीन नवीन रुग्ण, सिंधुदुर्गात पहिला रुग्ण सापडला
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
Mar 26, 2020, 08:20 PM ISTशरद पवार मोदी सरकारच्या मदतीला; खासदार-आमदारांना दिला 'हा' आदेश
शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
Mar 26, 2020, 08:12 PM ISTस्पेनमध्ये एका दिवसात ८५०० जणांना कोरोनाची लागण
आज दिवसभरात स्पेनमध्ये कोरोनाने ६५५ जणांचा बळी घेतला
Mar 26, 2020, 07:40 PM ISTगिरगाव | गुढीपाडव्यावर यंदा कोरोनाचं सावट
गिरगाव | गुढीपाडव्यावर यंदा कोरोनाचं सावट
Mar 26, 2020, 07:40 PM ISTमुंबई | करिरोड परिसरात चाकरमान्यांची उपासमार
मुंबई | करिरोड परिसरात चाकरमान्यांची उपासमार
Mar 26, 2020, 07:05 PM ISTमोठी बातमी । राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार - उद्धव ठाकरे
मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.
Mar 26, 2020, 07:01 PM ISTSocial Distance : कोरोना संकट - उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक.
Mar 26, 2020, 06:21 PM IST...तर भारतात कोरोना पुढच्या टप्प्यात जाणारच नाही; आरोग्य मंत्रालयाचा दिलासा
नागरिक आणि सरकारने एकत्रपणे काम केले नाही तरच भारतात कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे फैलावायला सुरुवात होईल.
Mar 26, 2020, 06:11 PM ISTलॉकडाऊन : लोकांनी गर्दी करु नये, आता सगळे सुरळीत होईल - बाळासाहेब थोरात
कोरोनाचा फैला सर्वत्रच दिसून येत आहे. जगामध्ये महाभयंकर विषाणू पसरला आहे.
Mar 26, 2020, 05:53 PM ISTकेंद्र सरकारनं करून दाखवलं; उद्धवजी आता तुमची वेळ- मनसे
आता मदत करण्याची वेळ राज्य सरकारची आहे
Mar 26, 2020, 05:11 PM IST