lockdown

सहा महिन्यांसाठी 'हा' बॉलिवूड अभिनेता होता 'हाऊस अरेस्ट'

श्रिया पिळगावकरला माहितीये त्याचा अनुभव... 

Mar 31, 2020, 01:16 PM IST

दिल्लीत कोरोनाचा उद्रेक; धार्मिक मेळाव्यासाठी जमलेल्या २४ जणांना कोरोना

जगभरातील तब्बल एक हजार धर्मप्रचारक या मेळाव्यात सहभागी झाले होते. 

Mar 31, 2020, 12:28 PM IST

'या' पॉवरफुल नेत्यामुळे स्वराज्यरक्षक संभाजी पुन्हा टेलिव्हिजनवर

प्रेक्षकांच्या मागणीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. 

Mar 31, 2020, 11:14 AM IST

Coronavirus: अश्विनी भिडेंवर ठाकरे सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मेट्रोच्या आरेतील कारशेडमुळे अश्विनी भिडे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती.

Mar 31, 2020, 10:31 AM IST

होम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक

मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचीही माहिती घेतली जात आहे. 

Mar 31, 2020, 09:47 AM IST

हा तर मोदींच्या 'देवत्वा'चा पराभव; शिवसेनेचा भाजपला टोला

स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत. 

Mar 31, 2020, 08:49 AM IST

लॉकडाऊनमध्ये हेल्पलाईनवर फोन करून मागवले सामोसे, पोलिसांनी दिली अशी शिक्षा

लॉकडाऊनमध्ये केलेली मस्ती दोन तरुणांच्या अंगाशी 

Mar 30, 2020, 05:46 PM IST

आता वायफळ खर्च टाळा, काटकसर करा; पवारांचा सल्ला

आपल्याला पुढील काही दिवस वैयक्तिक जीवनामध्ये काटकसरीने राहण्याचा विचार करावा लागेल.

Mar 30, 2020, 05:34 PM IST
mumbai worker going village Coronavirus lockdown PT2M38S

मुंबई | रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी धरला घरचा रस्ता

मुंबई | रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी धरला घरचा रस्ता

Mar 30, 2020, 04:35 PM IST

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे चार संशयित रुग्ण; पोलिसांकडून परिसर सील

मुंबईतील प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. 

Mar 30, 2020, 04:33 PM IST
Mumbai lockdown Report PT2M37S

मुंबई | गेल्या आठ दिवसांपासून मुंबई ठप्प

मुंबई | गेल्या आठ दिवसांपासून मुंबई ठप्प

Mar 30, 2020, 04:15 PM IST

असंवेदनशीलतेचा कळस; परराज्यातून गावी गेलेल्या मजुरांवर रसायनाची फवारणी

बरेलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बाहेरील राज्यांतून लोक परतले आहेत. 

Mar 30, 2020, 03:52 PM IST

ट्रम्प हादरले; पुढच्या १५ दिवसांत अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक बळी जाणार

आतापर्यंत १,४१,००० अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

Mar 30, 2020, 02:53 PM IST

लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबासारख्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा

एक नवं संकट उभं राहण्याची डॉक्टरांना भीती

 

Mar 30, 2020, 02:25 PM IST

पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास

आपल्या पत्नीसाठी 'त्यांनी' केला तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास...

Mar 30, 2020, 01:49 PM IST