मुंबईत गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद होणार?
मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
Apr 9, 2020, 02:29 PM ISTकोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल
लॉकडाऊनच्या काळात समोर आलेली धक्कादायक माहिती
Apr 9, 2020, 01:46 PM ISTकोल्हापुरात आणखी एक कोरोना रुग्ण, पॉझिटिव्ह रुग्णाचे मरकज कनेक्शन
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
Apr 9, 2020, 12:58 PM ISTCoronavrius: राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण; एकूण आकडा १२९७
गेल्या १२ ते १४ तासांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
Apr 9, 2020, 12:57 PM ISTबीड जिल्ह्यात कोरोना दाखल, १० गावे अनिश्चित काळासाठी बंद!
बीड जिल्ह्यातील पहिला रुग्ण सापडला आहे.
Apr 9, 2020, 12:19 PM ISTATM व्हॅन थेट ग्राहकांच्या घरासमोर; HDFC बँकेचा मोठा निर्णय
HDFC बँकेने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना घरपोच पैसे देण्याची सुविधा सुरु केली आहे.
Apr 9, 2020, 12:12 PM ISTमुंबई-पुणे-नाशिक-नागपूर येथे मास्क बंधनकारक, अन्यथा कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणता होत आहे.
Apr 9, 2020, 11:35 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानल्यानंतर मोदी म्हणाले...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत मानवजातील वाचवण्यासाठी शक्य ती सर्व मदत करेल.
Apr 9, 2020, 11:00 AM ISTआप वहाँ से याद करना हम यहाँ से मुस्कुरायेंगे; राऊतांचा भावूक अंदाज
संजय राऊतांकडून भावूक ट्विट
Apr 9, 2020, 10:44 AM ISTमोठी बातमी: मुंबईत कोरोनाच्या रॅपिड टेस्टला केंद्राची परवानगी
रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे तात्काळ कळू शकते.
Apr 9, 2020, 10:31 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय अपेक्षित
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
Apr 9, 2020, 10:03 AM ISTपाकिस्तानातही तबलिगी जमातवर लोक संतप्त; १० हजार जण क्वारंटाईन
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला ७० ते ८० हजार लोक जमले होते.
Apr 9, 2020, 09:59 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी, अलसुरे गाव केले सील
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 9, 2020, 09:27 AM ISTराज्यात मुंबई-पुणे-नाशिक येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
जसजशी कोरोनाबाबत चाचणी वाढत आहे, तसतसे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Apr 9, 2020, 08:55 AM IST