लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत महाराष्ट्र, दिल्लीत वाढण्याची शक्यता
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना रोखण्यासाठी गरज आहे.
Apr 11, 2020, 12:54 PM ISTलॉकडाऊन काढले तर गंभीर परिणाम, WHOचा इशारा
जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे.
Apr 11, 2020, 12:02 PM ISTLockdonw : राग अनावर झालेले कामगार रस्त्यावर, ८० कामगारांविरोधात गुन्हा दाखल
सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान
Apr 11, 2020, 11:40 AM IST
लॉकडाऊन : कल्याण - डोंबिवलीला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम करण्याची परवानगी
कल्याण डोंबिवली यांना जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम सुरू करण्यास ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे.
Apr 11, 2020, 11:23 AM ISTधुळे जिल्ह्यात कोरोनाची धडक, एकाचा मृत्यू झाल्याने साक्री केले सील
लॉकडाऊनच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये धुळे जिल्हामध्ये कोरोनाने धडक दिली आहे.
Apr 11, 2020, 10:49 AM ISTमुंबईत 'या' ठिकाणी दोन दिवस पूर्णपणे बंद, विनाकारण फिरणाऱ्यांना दणका
मुंबई शहरातील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी या विभागात दोन दिवस पूर्णपणे बंद पाळण्याचा निर्णय येथील सार्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.
Apr 11, 2020, 10:18 AM ISTGood News । सांगलीत २६ कोरोना रुग्णांपैकी २५ जणांना देणार डिस्चार्ज
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला होता. २६ कोरोना बाधित रुग्णांपैकी २५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत.
Apr 11, 2020, 09:54 AM ISTलॉकडाऊन : दारुची विक्री करणाऱ्या आठ दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द
कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Apr 11, 2020, 09:00 AM ISTभारतात मिळणाऱ्या या औषधाची चीनमध्ये चाचणी, दिसली COVID-19 शी लढण्याची क्षमता
कोरोनाचा (coronavirus ) सामना करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमध्ये, एखाद्याला सामान्य ताप आल्यास किंवा खोकला लागल्यास ..
Apr 11, 2020, 08:42 AM ISTदिलासा देणारी बातमी । राज्यात १८८ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.
Apr 11, 2020, 07:37 AM ISTCoronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा
२१ दिवसांचा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
Apr 11, 2020, 07:18 AM ISTपंजाब सरकारचा मोठा निर्णय़, १ मे पर्यंत वाढवला लॉकडाऊन
लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं दुसरं राज्य
Apr 10, 2020, 07:27 PM ISTकोल्हापूर | लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत
कोल्हापूर | लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत
Apr 10, 2020, 03:35 PM ISTभारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत २ आठवडे? जाणून घ्या परिस्थिती
भारतीयांसाठी धोक्याची घंटा...
Apr 10, 2020, 03:28 PM ISTपाहा, लॉकडाऊनमध्ये सलमानला भेटलं त्याचं 'प्रेम'
coronevirusचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशभरात लॉकडाऊन काटेकोरपण पाळत या विषाणूशी झुंज दिली जात आहे. या परिस्थितीमध्ये अभिनेता समान खानसुद्धा मायानगरी मुंबईपासून आणि त्याच्या कुटुंबापासून दूर आहे. बी- टाऊनचा हा दबंग खान सध्या त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं जात आहे.
Apr 10, 2020, 03:02 PM IST