डोंबिवलीकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही; सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी
मात्र, कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
Apr 8, 2020, 12:12 PM ISTकोरोना फैलाव : पुण्यातील या संवेदनशील भागांत कडक संचारबंदी लागू
पुण्यातही कोरोना विषाणू रुग्ण संख्या वाढत आहेत.
Apr 8, 2020, 12:01 PM ISTकोरोना लॉकडाऊन : रेल्वेकडून या गाड्यांचे बुकींग ३० एप्रिलपर्यंत रद्द
कोरोना व्हायरचा (Coronavirus) प्रसार वेगाने होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 8, 2020, 11:23 AM ISTभारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी; म्हणाले....
अमेरिकेत सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Apr 8, 2020, 11:11 AM ISTकोरोना लॉकडाऊन : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचन केलेले इटालियन लेखिकेचे पत्र व्हायरल
अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री या इटालियन लेखिकेचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल
Apr 8, 2020, 10:23 AM ISTVIDEO: खेड्यांकडे चला! कोरोनामुळे शहरी भागातील माकडांचे स्थलांतर
माकडांच्या या स्थलांतरामुळे आता ग्रामीण भागात नवीन समस्या उभी राहण्याची शक्यता आहे.
Apr 8, 2020, 10:16 AM ISTमोदी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधणार; शिवसेना करणार 'या' दोन मागण्या
पंजाबमधील गहू महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्याची कमतरता निर्माण झालेली आहे.
Apr 8, 2020, 09:29 AM ISTCoronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले
जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 8, 2020, 08:52 AM ISTमोदीजी, सैन्यच उपाशी असेल तर लढायचे कसे?- शिवसेना
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जनता हेच सैन्य आहे. सैन्य हे पोटावर चालते.
Apr 8, 2020, 08:42 AM ISTलॉकडाऊन काळात इंटरनेटवर 'डॅलगोना कॉफी' व्हायरल
अनेकांनी तर डॅलगोनाला फेटलेली कॉफी असे मराठी नामकरण केले आहे .
Apr 8, 2020, 08:28 AM ISTकोरोनाचे संकट : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण, गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 8, 2020, 07:54 AM ISTवर्धा | कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत उरकलं लग्न
वर्धा | कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत उरकलं लग्न
Apr 7, 2020, 11:05 PM ISTधारावी | परिसरातील लोकांना गांभीर्य नाही
धारावी | परिसरातील लोकांना गांभीर्य नाही
DHARAVI LOCKDOWN
नवी दिल्ली | लॉकडाऊन समात्पीचा मोदींचा प्लॅन
नवी दिल्ली | लॉकडाऊन समात्पीचा मोदींचा प्लॅन
APPROXIMATE SLABS TO CLOSE LOCKDOWN