lockdown

मालेगाव शहर कोरोनाच्या विळख्यात, तब्बल ३० रुग्ण

मालेगाव शहरामुळे नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडलाय.  

Apr 14, 2020, 02:14 PM IST

रेल्वे आणि विमान सेवाही ३ मेपर्यंत बंदच राहणार

उपनगरीय रेल्वे वाहतूकही बंद राहणार

Apr 14, 2020, 01:26 PM IST

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

साखरतर येथे सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.  

Apr 14, 2020, 12:58 PM IST

आतापर्यंत अकरावेळा झाली 'मोदी'वाणी... पाहा केल्या कोणत्या घोषणा

पाहा आतापर्यंत मोदींनी कोणत्या घोषणा केल्या...

Apr 14, 2020, 12:55 PM IST

लॉकडाऊन : मोदी यांनी ३० एप्रिल ऐवजी ३ मे ही तारीख का निवडली, हे आहे खरं कारण?

आज मोदी यांनी दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविल्याचे जाहीर केले. मोदी हे ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी...

Apr 14, 2020, 12:10 PM IST

लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान पण देशवासीयांचे जीवन अधिक मूल्यवान: पीएम मोदी

पंतप्रधान मोदी यांना ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे.

Apr 14, 2020, 11:52 AM IST

...तर नियम आणखी कठोर केले जातील- पतप्रधान मोदींचा इशारा

पंतप्रधान मोदी यांनी दिलासा ऐवजी इशारा दिला आहे.

Apr 14, 2020, 11:33 AM IST
MALEGAON CORONA THIRD DEATH REPORT PT1M30S

coronavirus : अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनाने १५००हून अधिकांचा मृत्यू

संपूर्ण जगच कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे

Apr 14, 2020, 09:52 AM IST

४०० जिल्ह्यांना मिळू शकतो लॉकडाऊनमधून दिलासा, पण...

लॉकडाऊन बाबत आज पंतप्रधान मोदी करणार देशाला संबोधित

Apr 14, 2020, 09:49 AM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आवाहन भाजपला खटकले, पाहा काय केलं?

राज्यात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव यावरुन आता विरोधकांकडून राजकारण करण्यात येत आहे.  

Apr 14, 2020, 08:48 AM IST

कोरोनाचा कहर : मदतीच्या नावाखाली चमकोगिरी करणाऱ्यांवर कारवाई, महाराष्ट्र सायबरचेही लक्ष

 समाज माध्यमांचा दुरुपयोग करून काही विघ्नसंतोषी लोकांकडून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

Apr 14, 2020, 07:46 AM IST