आता कठोर अंमलबजावणीच हवी !
लोक इतके बेफिकीर का? का मरणाची त्यांना भीती वाटत नाही?
Apr 12, 2020, 07:31 PM ISTदिल्लीत भूंकपाच्या धक्क्यामुळे लॉकडाऊन दरम्यान नाईलाजाने लोकं रस्त्यावर
आज नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले
Apr 12, 2020, 07:04 PM ISTमुंबई| शुश्रूषा रुग्णालयात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण सापडले
DADAR 6 MORE PATIENT FOUND IN SHUSHRUSHA HOSPITAL
Apr 12, 2020, 05:25 PM ISTलॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात
Nihangs chop off Punjab cop’s hand injure two other policemen in Patiala
Apr 12, 2020, 05:10 PM ISTमुंबई| धारावीतील प्रत्येक घरात स्क्रिनिंगला सुरुवात
Coronavirus DHARAVI HOME TO HOME SCREENING DOING BY 5 TEAMS
Apr 12, 2020, 04:10 PM ISTमुंबई| मुख्यमंत्र्यांचं सुरक्षा पोलीस पथक क्वारंटाईन
KALANAGAR MATOSHREE DECLAIR AS CORONA HOTSPOT
Apr 12, 2020, 04:05 PM ISTCorona : लॉकडाऊनमध्ये कार घेऊन घराबाहेर, टीम इंडियाच्या खेळाडूवर कारवाई
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
Apr 12, 2020, 03:58 PM ISTसरकारचे दिवसाला एक लाख कोरोना टेस्टचे लक्ष्य
३० एप्रिलपर्यंत देशभरात आणखी ३०० कोरोना लॅब उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
Apr 12, 2020, 03:53 PM ISTलॉकडाऊनमध्ये डब्बेवाल्यांचा व्यवसाय ठप्प; मदतीचं आवाहन
गेल्या 130 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या काळापर्यंत लॉकडाऊनमुळे दब्बेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.
Apr 12, 2020, 03:19 PM ISTलॉकडाऊनमुळे जावू शकतात आयटी क्षेत्रातील नोकऱ्या
तर येणाऱ्या काळात आयटी क्षेत्रातील अनेक जणांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.
Apr 12, 2020, 03:05 PM ISTधोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू
राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.
Apr 12, 2020, 02:32 PM IST
अमेरिकेत कोरोनाचे थैमान; २० हजार जणांचा मृत्यू
जगभरात तब्बल १७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अमेरिकन रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे
Apr 12, 2020, 12:56 PM ISTलॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरत असलेल्या टोळक्याने तलवारीने छाटला पोलिसाचा हात
पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहंगा समूहातील ( पारंपारिक शस्त्रे बाळगणारा शीख पंथ) होते.
Apr 12, 2020, 11:57 AM ISTLockdown: राज्य सरकार 'या' श्रीमंतांकडून कर्ज घेणार?
लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील उद्योग आणि व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे सरकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत.
Apr 12, 2020, 11:12 AM IST