नवी दिल्ली | लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी
नवी दिल्ली | लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी
Apr 16, 2020, 08:50 PM ISTमोठी बातमी: बेस्टच्या आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे १०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Apr 16, 2020, 08:43 PM ISTLockdown: टोळक्याने हात छाटलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याला प्रमोशन
हरजित सिंग यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Apr 16, 2020, 07:45 PM ISTमोठी बातमी: नर्सिंग आणि होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या 'या' परीक्षा लांबणीवर
विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
Apr 16, 2020, 06:51 PM ISTकोरोना लॉकडाऊनमधील अनोखा लग्नसोहळा
कोल्हापुरातील लॉकडाऊन लग्नाची अनोखी गोष्ट
Apr 16, 2020, 06:35 PM ISTमुंबईत चिंता वाढली; धारावीत आणखी २६ जणांना कोरोनाची लागण
धारावीतील अनेक परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहेत.
Apr 16, 2020, 05:58 PM ISTविमान कंपन्यांनी प्रवाशांचे पैसे परत द्यावेत; केंद्र सरकारचा आदेश
अनेक प्रवाशांचे पैसे अजूनही विमान कंपन्यांकडे अडकून पडले होते.
Apr 16, 2020, 05:02 PM ISTलॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'
महाराष्ट्र राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी.
Apr 16, 2020, 04:04 PM IST...तेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलात का; राऊतांचा विरोधकांना सवाल
वांद्य्रातील घटनेनंतर उलट राज्याने रेल्वे मंत्रालयावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
Apr 16, 2020, 03:41 PM ISTकोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे
प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Apr 16, 2020, 03:24 PM ISTपुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.
Apr 16, 2020, 02:26 PM ISTCorona : लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही- राहुल गांधी
लॉकडाऊनविषयी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
Apr 16, 2020, 01:50 PM IST
कोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला
भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.
Apr 16, 2020, 12:37 PM ISTमुंबई । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय घट
DECREASE CORONA PATIENT IN MAHARASHTRA
Apr 16, 2020, 12:20 PM ISTमुंबई । कोरोनाचा लढा : कोरोनाविरुद्धची लस अंतिम टप्प्यात?
CSIR TESTING DOSE AGAINST CORONA
Apr 16, 2020, 12:15 PM IST