आल्यात Antioxidants मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकला देखील होत नाही.
घसा दुखत असेल तर आल्याचा चहा प्यायल्यानं बरं वाटू लागतं.
आल्याचा चहा प्यायल्यानं रक्ताभिसरण होतं. त्यामुळे ऑक्सिजन फ्लो नीट होतो.
मायग्रेनचा त्रास अर्थात डोकं दुखंत असेल तर आल्याचा चहा प्यावा.
आल्याचा चहा प्यायल्यानं मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत होते.
आल्याचा चाह प्यायल्यानं पाचन क्रिया खूप चांगली होती. त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होत नाही. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)