lifestyle news

सुका मेवा लगेच होतो खराब? मग 'या' टिप्स करा फॉलो

How to Keep Dry Fruits Fresh For Long Time : तुमच्याही घरात लगेच होतो सुका मेवा खराब? बुरशी, कीड ते वास येण्यापर्यंत अशा समस्या तुम्हालाही उद्भवतात का? मग त्यासाठी काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच तुम्हाला होईल फायदा...

Jun 5, 2023, 06:18 PM IST

Solo Trip चा करताय विचार, मग चुकूनही करू नका 'या' गोष्टी ; महिलांसाठी खास सुचना

Solo Trip Tips : महिलांनो तुम्हालाही आवडतं एक फिरायला... पण वाटते अनेक गोष्टींची भीती आणि काय करावं हे कळत नाही. मग आजच वाचा ही बातमी आणि जाणून घ्या कशी कराल एक सेफ ट्रिप प्लॅन...

Jun 4, 2023, 06:25 PM IST

तुम्हाला Matte Lipstick काढताना त्रास होतो? मग 'या' टिप्स वापरा

How To Remove Matte Lipstick Easily: सोप्या पद्धतीनं मॅट लिपस्टिक काढायची आहे मग नक्की काय करायला हवं असा प्रश्न पडला असेल तर आजच करा या टिप्स फॉलो. आता मॅट लिपस्टिक काढताना होणार नाही कुठला ही त्रास...

Jun 4, 2023, 04:08 PM IST

तुम्हालाही सोडवायचय फोनचे व्यसन मग 'ही' आहे योग्य पद्धत

Digital Detox (Phone Addiction) : डिजीटल डिटॉक्स काय आहे? आणि ते कसे कराल? असा प्रश्न असेल तर आजच वाचा ही बातमी... डिजीटल डिटॉक्स करण्याची योग्य पद्धत माहित असेल तर तुम्हाला होईल फायदा. अशात डिजीटल डिटॉक्स का करतात हे देखील जाणून घ्या...

Jun 4, 2023, 03:34 PM IST

सतत Earphones वापरतायं? होऊ शकतात 'हे' 4 गंभीर आजार

Earphones Side Effects: इअरफोनच्या अतिवापरामुळे केवळ ऐकण्याच्या क्षमतेवरच परिणाम होत नाही, तर कानाचा संसर्ग होऊन कानाला इजा होण्याचीही शक्यता असते.

 

Jun 4, 2023, 08:57 AM IST

2000 रुपयात तुमच्या घराचा पूर्ण लूक आजच बदला

Home Decore :  घरात तेच ते पाहून आलाय कंटाळ आणि घरात आहे 2 हजार रुपयांची नोट मग आजच करा हे या गोष्टी आणि दोन हजार रुपयात करा घराचं डेकोरेशन...

Jun 3, 2023, 06:13 PM IST

घरातील पालीपासून हवीये सुटका? मग लगेच करा 'हे' उपाय, नक्कीच होईल फायदा

How to get rid of Lizards at home: तुमच्याही घरात सतत पाल येते. पालीची वाटते खूप भीती मग आताच करा हे घरगुती उपाय नक्कीच मिळेल पालीपासून सुटका... 

Jun 3, 2023, 05:42 PM IST

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग 'या' टिप्स नक्कीच करा फॉलो

Cocktail Party Dressing Tips : कॉकटेल पार्टी असणं आजकाल फार साधारण आहे. बऱ्याच कॉकटेल पाऱ्ट्या आपण वेब सीरिज किंवा चित्रपटांमध्ये पाहत असतो. पण जेव्हा आपल्याला बोलावण्यात येते तेव्हा मात्र आपल्याला तिथे कोणते कपडे परिधान करून जायचे हे कळत नाही. चला तर जाणून घेऊया...

Jun 3, 2023, 05:11 PM IST

Nail Polish Hacks: तुमच्या आवडीची नेल पॉलिश कोरडी पडलीय? 'या' पद्धतीनं पुन्हा होईल वापरण्या योग्य

Nail Polish Hacks : तुमची नेल पॉलिशपणे झाली घट्ट मग आजच वापरा या टिप्स नक्कीच पुन्हा एकदा वापरू शकाल... 

Jun 2, 2023, 07:01 PM IST

महिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात 'असा' होईल वापर

How to Use Old Newspaper : रोजच्या रोज येणारे वर्तमानपत्र हे आपण एकदाच वाचतो आणि त्यानंतर त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे अशात हे वर्तमानपत्राच नक्की काय करायचं अनेक लोक हे वर्तमानपत्र रद्दीत देतात. पण आजच ही सोडा आणि वर्तमानमध्ये जमवून घरातील ही काम करा.

Jun 2, 2023, 05:56 PM IST

रोजच्या आहारात 'या' भाजीचा समावेश करा, अनेक आजारांवर रामबाण औषध

Coccinia grandis benefits in Marathi :  हिरव्या भाज्या खायच्या म्हणाल्या की, आपल्यापैकी अनेकजण नाक मुरडतात. यापैकी बऱ्याच भाज्या खाण्याच्या बाबतीत लहान मुलांसह मोठेही नौटकी करताना दिसतात.

Jun 2, 2023, 05:15 PM IST

Pre-Wedding Photoshoot साठी कपलचं भलतंच धाडस, चक्क विषारी कोब्रा घेतला आणि...

Pre-Wedding Photoshoot With Cobra: प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी चक्क या कपलनं निवडला कोब्रा साप... त्यांच्या फोटोशूटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी त्यांच्या या प्री-वेडिंग फोटोशूटला पाहून भन्नाट कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या फोटोनं सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे. 

Jun 2, 2023, 05:10 PM IST

Mehendi लावण्याची आहे आवड? मग घरच्या घरी बनवा गुळापासून मेहंदी

Tips to Make Mehendi Dark and at home : घरच्या घरी साधारण मेहंदी बनवता? पण तुम्हाला माहितीये बाहेरून आणलेल्या मेहंदीत असतात भरपूर केमिकल्स त्यामुळे होऊ शकतात अनेक त्रात्र... त्यामुळे आजच बनला घरच्या घरी गुळापासून मेहंदी...

May 31, 2023, 06:51 PM IST

स्वयंपाक घरात असलेल्या 'या' 5 गोष्टींचा वापर केल्यानं त्वचा होईल ग्लोइंग

Home Remedies for Glowing Skin : तुम्हाला हवीये ग्लोइंग स्किन मग घरच्या घरी करा हे उपाय... पार्लरमध्ये जायची येणार नाही वेळ. आता बेसन आणि हळदचा फेस पॅक सोडून या गोष्टींचा वापर करत तयार करा हा फेस पॅक...

May 31, 2023, 06:24 PM IST

मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा 'हे' जुगाड

How to Make Mosambi Juice At Home : आता घरच्या घरी मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी नाही लागणार ज्युसरची गरज... आजच करा या गोष्टींचा वापर आणि घरीच बनवा तुमच्या आवडत्या मोसंबीचा ज्युस... मोसंबीनं फक्त थंडावा वाटणार नाही तर तुम्हाला व्हिटामिन सी देखील मोठ्या प्रमाणात मिळेल. 

May 31, 2023, 05:55 PM IST