Monsoon Diseases : मंडळी पावसाळा येतोय! डेंग्यूचे प्रकार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Monsoon Health Tips : येत्या काही दिवसात पावसाळा ऋतूला सुरुवात होईल. पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासारख्या (dengue and malaria) आजारांचे संक्रमण जलद गतीने सर्वत्र पसरत असते. अशावेळी तुमच्याकडे डेंग्यूची लक्षणे, विविध प्रकार आणि उपाय याबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे.
May 31, 2023, 10:09 AM ISTHigh Heels घातल्या नंतर होते वेदना? तर वापरा 'या' टिप्स
How To Buy High Heels and Carry It : हिल्स घालायची तुम्हालाही आहे आवड पण घातल्यावर होतो त्रास... मग आजच वाचा ही बातमी नक्कीच होईल तुम्हाला फायदा आणि वाढेवल कॉन्फिडन्स
May 30, 2023, 06:59 PM ISTलहान मुलांना देताय फोन, त्यांच्या IQ वर होऊ शकतो गंभीर परिणाम
Childrens Health : तुमच्या मुलांना आहे सतत मोबाईल वापरण्याची सवय... कंटाळ आला की खेळायला जायचं सोडून करतात मोबाईलचा वापर तर आजच द्या लक्ष नाही तर होऊ शकते गंभीर परिस्थिती ... मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी करा या गोष्टी पालन नक्कीच होईल फायदा
May 30, 2023, 06:02 PM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
खराब झालेल्या दह्याच्या मदतीनं करा स्वयंपाक घराची साफसफाई!
Curd Kitchen Tips : दही आंबल्या नंतर काय करावा प्रश्न पडला आहे? तर आता तुम्ही करू शकता किचनमध्ये असलेल्या डाग आणि तेलकट स्टेजची साफसफाई. नक्कीच वाचा ही बातमी तुम्हालाही होईल फायदा...
May 26, 2023, 06:34 PM ISTजूनमध्ये करताय Trip Plan! भारताची राजधानी दिल्लीच्या 'या' ठिकाणांना नक्कीच द्या भेट
उन्हाळ्याची सुट्टी आता संपायला आली आहे. पण शाळा सुरु होण्यासाठी मात्र, अजून फारच वेळ आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात मुलांना कुठे तरी फिरायला घेऊन जायला हवं. अशा विचारात अनेक लोक आहेत. काही लोक उन्हाळा आहे म्हणून कुठे फिरायला गेले नाही. जुनच्या पहिल्या आठवड्यात फिरण्याचा अनेकांचा बेत आहे. मग आता आपण जुनच्या पहिल्या आठवड्यात एक सुंदर ट्रिप प्लॅन करत असू तर कुठे केली पाहिजे हे जाणून घेऊया.
May 26, 2023, 04:53 PM ISTब्लीच करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या तर कधीच होणार नाही त्रास!
Tips For Using Bleach : आता करा घरच्या घरी ब्लीज... या टीप्स जाणून घ्या तर कधीच होणार नाही त्रास आणि होऊल फायदा....
May 25, 2023, 07:32 PM ISTमहिलांच्या पॅन्टचे खिसे लहान का असतात? कारण आहे खूपच रंजक, जाणून घ्या
Men's Jeans Pocket are Bigger than Women's Pocket : आपण नेहमी पाहतो की पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट हे महिल्यांत्या जीन्सच्या पॉकेटच्या तुलनेनं नेहमी मोठे का असतात? त्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आले आहे. तर ही गोष्ट पंधराव्या शतकापासून सुरु आहे.
May 23, 2023, 07:10 PM ISTगरम खाताना तुमची जीभ नेहमी भाजते? मग घरच्या घरी करा 'हे' उपाय
Burnt Tongue Home Remedies : जीभे सतत भाजते जेवतानाही होते घाई... घरच्या घरी करा हे उपाय नक्कीच मिळेल आराम...
May 23, 2023, 06:59 PM ISTघरीच बनवा आंब्याचे फेस आणि हेअर पॅक! सुरुकुत्यांपासून होईल सुटका
Mango Beauty Tips : आंबा फक्त खायचा चवदार नाही तर त्यानं अनेक आरोग्यासाठी फायदे देखील आहेत. आंब्यापासून तुम्ही फेस पॅक, हेअर पॅक आणि बॉडी स्क्रब देखील बनवू शकता ज्याचा तुमच्या त्वचेला खूप फायदा होऊ शकतो. तर आजच घरी करून पाहा या टीप्स नक्कीच होईल फायदा
May 22, 2023, 07:31 PM ISTमहिलांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' कारणांमुळे होऊ शकते कंबर दुखीची समस्या
Back Or Lower Back Pain : या गंभीर समस्येच कारण काय तुम्हाला माहित आहे का? आता पाठीच्या किंवा कंबर दुखण्याच्या समस्येपासून अशी मिळवू शकता सुटका.
May 22, 2023, 07:04 PM ISTkitchen Tips: खबरदारी घेतली तरी डाळ, तांदळाला किडे लागतात? मग 'या' टिप्स फॉलो करा!
Kitchen Hacks: अनेकांच्या घरात साठवणीतील कडधान्य किंवा तांदूळामध्ये छोटे किडे येतात. जे पूर्ण तांदूळ किंवा कडधान्य खातात. या कीटकांपासून धान्य वाचवण्यासाठी काही किचन ट्रिक्स फॉलो करा..
May 22, 2023, 05:56 PM ISTWeight Loss Tips: वजन कमी करायचंय, आजच 'या' सहा पदार्थांचा आहारात करा समावेश
आपलं वजन जर नियंत्रणात नसेल तर आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. वजन जर नियंत्रनात नसेल तर आपल्याला हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, टाईप 2 डायबिटीज, स्ट्रोक, स्लीप एपनिया असे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढते वजन हे लगेच कमी करण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
May 20, 2023, 06:43 PM ISTआता तुम्हीही हॉटेलमध्ये Tandoori Roti खाणं कराल बंद! जाणून घ्या काय आहे कारण
वेकेंड असो की कोणाचा बर्थ डे किंवा मग काही सेलिब्रेशन करण्याचा खास दिवस त्या दिवशी घरचं न खाता बाहेर खाण्यासाठी जाण्याला अनेक लोक पसंती देतात. त्यावेळी अनेक लोक तंदूरी रोटी खाण्यास पसंती देतात. इतकचं काय तर तंदूरी रोटी ही सगळ्यात जास्त प्रमाणात ऑर्डर देखील केली जाते. तंदुरी रोटी हा रोटीचा एक प्रकार आहे. पण तुम्हाला माहितीये का कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते. ही तंदूरी तंदूरवर शेकली जाते. जेव्हा आपण गरम गरम तंदूरी रोटी खातो तेव्हा त्यातून कोळश्याचा वास येतो. पण तुम्हाला माहितीये का रेस्टॉरंटमध्ये खाल्ली जाणारी ही तंदूरी तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे. तंदूरी रोटी खाल्ल्यानं कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेऊया.
May 19, 2023, 06:18 PM ISTHow to Beat The Heat : घामोळ्यांनी आहात त्रस्त? उन्हाळ्यात 'या' सोप्या टिप्सचा होईल नक्की फायदा
How to Beat The Heat : उन्हाळ्यात होते घामोळींची समस्या... घरच्या घरी कोणती काळजी घेऊ शकतो आणि कोणत्या टीप्स वापरू शकतो ते जाणून घेऊया. उन्हाळ्या कोणते स्किन केअर टिप्स पाहिजे जेणे करून आपली त्वचा रुखी होणार नाही आणि हायड्रेटेड राहिले हे जाणून घेऊया.
May 13, 2023, 06:47 PM IST