टाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!
केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे.
Oct 18, 2023, 07:17 PM ISTवॉशिंग मशीन किती डिटर्जेंट पावडर टाकावी?
वॉशिंग मशीन किती डिटर्जेंट पावडर टाकावी?
Oct 17, 2023, 10:41 PM ISTसासूच्या बोलण्याचा राग येतो? मग करा 'या' गोष्टी
तिच्या सासू-सासऱ्यांसोबत चांगले नाते निर्माण करण्याच्या दृष्टीने. अनेक वेळा सुनेला घरात आणल्यानंतरही सासू तिला पूर्णपणे स्वीकारत नाही. यामुळे लहान मतभेद आणि वाद होऊ शकतात. अनेकदा, सासू एखाद्या गोष्टीबद्दल नाखूष असल्यास, ती अशा प्रकारे व्यक्त करू शकते ज्यामुळे सून नाराज होईल. अशा परिस्थितीत, राग येणे अगदी सामान्य आहे.जर तुम्हालाही असा अनुभव येत असेल तर येथे दिलेल्या टिप्स खूप उपयुक्त ठरू शकतात. नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक नात्याला काही सीमा असतात, जरी तुमच्या सासूला काळजी वाटत नसली तरीही. एक समजूतदार सून म्हणून हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे.परंतु कुटुंबात शांततापूर्ण आणि सुसंवादी नाते राखणे महत्वाचे आहे. या परिस्थिती हाताळण्यात मदत करण्यासाठी येथे सात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Oct 15, 2023, 05:39 PM ISTइस्रायलमधील लोक 100 वर्षें कशी काय जगतात! लहानपणापासूनच लावतात 'या' सवयी
दीर्घायुष्य वाढवणे आणि निरोगी जीवन जगणे हे अनेक लोकांचे सामान्य ध्येय आहे. पण तुम्हाला माहित आहे का इस्रायलमधील लोक काही विशिष्ट सवयीमुळे जास्त काळ जगतात. चला तर जाणून घेउया काय आहेत इस्रायच्या लोकांच्या लाइफस्टाइल संबंधी सवयी ज्यामुळे ते दीर्घ आयुष्य जगतात.
Oct 15, 2023, 05:27 PM ISTहोणाऱ्या नवऱ्याशी बोलताना कधीच सांगू नका 'या' गोष्टी!
पती-पत्नीत जितक्या गोष्टी क्लिअर असतात तेव्हाच त्यांचं नात चांगल राहतं. तेव्हाच ते एकमेकांसोबत आयुष्यभर एकत्र आनंदानं राहु शकतात. त्या दोघांना एकमेकांना विश्वासात घ्यावं लागतं. एकमेकांकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही गोष्टी खूप वेगळ्या दिसतात. लग्नाच्या आधी पतीला चांगल्या प्रकारे ओळखनं खूप महत्त्वाचं आहे.
Oct 11, 2023, 06:58 PM ISTपुरुषांच्या 'या' 7 गोष्टी महिलांना अजिबात आवडत नाहीत
पती-पत्नीमध्ये अधूनमधून मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. काही समस्यांमुळे बायकांमध्ये इतकी तीव्र चिडचिड होऊ शकते की त्यामुळे घरातील वारंवार वाद होतात. यामुळे, घरात पूर्णपणे नकारात्मक वातावरण तयार करू शकते. सांसारिक जीवनात पतीच्या अशा काही सामान्य सवयी आहेत, ज्या बायकोला अस्वस्थ करू शकतात आणि वैवाहिक कलह होऊ शकतात. जाणून घेऊया काय आहेत या सवयी
Oct 9, 2023, 07:01 PM ISTब्रा परिधान केल्यानं Breast Cancer होतो? पाहा काय आहे सत्य
कर्करोग हा कितीही भयानक असला तरी तो कधी कोणाला होईल याविषयी आपण विचार करू शकत नाही. त्यात कर्करोगाचे वेगळे प्रकार असतात. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, परंतु क्वचित प्रसंगी, पुरुषांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे.
Oct 8, 2023, 04:15 PM ISTतरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?
Relationship Tips : प्रत्येक महिलेने आपला जोडीदाराविषयीची कल्पना रेखाटलेली असते. आपला जोडीदार हा स्मार्ट आणि हुशार असावा असं प्रत्येक महिलेला वाटतं. महिलांना कसा पुरुष आवडतो यावर अनेक वेळा चर्चा होते.
Oct 6, 2023, 07:18 PM ISTWorld Cerebral Palsy Day 2023: वेळीच उपचाराने सेरेब्रल पाल्सीवर मात करणे शक्य
World Cerebral Palsy Day 2023 : सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत. तर त्यावरच वेळी उपाचार करणे शक्य आहे.
Oct 6, 2023, 01:52 PM ISTअनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून
Anant Ambani and Radhika merchant wedding date : अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली... चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख...
Oct 2, 2023, 05:22 PM ISTन वाफवता, न शिजवता खाऊ शकता 'या' भाज्या, मिळतील आरोग्यादायी फायदे
Vegetables Without Cooking: सध्याचे जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे आपण कुठल्या गोष्टी या खाव्यात आणि खाऊ नयेत. सध्या तुम्हाला आम्ही अशाच काही भाज्यांविषयी सांगणार आहोत. ज्या तुम्ही न वाफवता, शिजवता खाऊ शकता त्याचे फार चांगले फायदेही आहेत.
Oct 1, 2023, 08:21 PM ISTव्हाईट, होलव्हीट की मल्टिग्रेन; उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खायला हवा?
Which Bread is good for your health : तुम्हालाही आहे रोज ब्रेड खाण्याची सवय? उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड चांगला प्रश्न पडला असेल तर नक्कीच वाचा...
Oct 1, 2023, 06:50 PM ISTकमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! 'या' गोष्टींची घ्या काळजी
Drinking less water : पाणी कमी प्यायल्यानं आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला कोणत्या गंभीर आजार होऊ शकतात आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया...
Oct 1, 2023, 05:27 PM IST...म्हणून तरुणांना आवडतात दुसऱ्यांच्या बायका!
अनेकदा आपण पाहतो की अविवाहित पुरुष हे अनेकदा विवाहित महिलांकडे आकर्षित होतात हे आपण ऐकत असतो. पण यात किती तथ्य आहे हे अनेकदा कोणालाही माहित नसते. आता एका रिसर्चमधून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे मुलं ही अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात.
Sep 29, 2023, 06:15 PM ISTगॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट
हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया...
Sep 27, 2023, 07:06 PM IST