मार्केटमधून स्क्रब विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी बनवा 'हे' आयुर्वेदिक Body Scrub
Home Made Body Scrub : मार्केटमधून बॉडी स्क्रब घेता... इतके पैसे आणि वेळ खर्च करूनही वाटतं असेल भीती? तर घरच्या घरी बनवा आता बॉडी स्क्रब या बॉडी स्क्रबनं फक्त टॅन जाणार नाही, तर त्वेचा उजळण्यापासून शरिरावर असलेले पुरळ देखील कमी होतील.....
May 12, 2023, 07:03 PM ISTतुमची त्वचा झाली ड्राय? तर वापरा हे Body Butter त्वचा होईल कोमल
Body Butter for smooth soft and nourished skin: बॉडी बटर म्हणजे नक्की काय? आणि ते कशा प्रकारे तुमची त्वचा कोमल बनतं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल... तर लगेच वाचा ही बातमी. यावेळी आम्ही तुम्हाला कोणतं बॉडी बटर वापरायला हवं आणि त्याचा काय काय फायदे होतात ते सांगणार आहोत.
May 12, 2023, 06:30 PM ISTMixer जारचं ब्लेड झालंय जाम? आता घरच्या घरी करा दुरुस्त
Mixer Blade : मिक्सर जारचं ब्लेड खराब झालं किंवा जाम झालं तर काय करायला हवं, तर आता घरच्या घरी करा तुमच्या मिक्सर जारच्या ब्लेडला दुरुस्त... याशिवाय मिक्सर जारचं ब्लेड जाम होण्याचं कारण तुम्हाला माहितीये का? नसेल माहित तर आताच जाणून घ्या कधीही होईल फायदा....
May 11, 2023, 06:59 PM ISTकिती प्रकारचे असतात विवाहबाह्य संबंध तुम्हाला माहिती आहे का?
Extra Marital affairs : विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर...या अनैतिक संबंधाचे अनेक प्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे का?
May 11, 2023, 03:36 PM IST
तुम्ही खात असलेले आंबे केमिकलच्या सहाय्याने पिकवलेले तर नाहीत ना? होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Purity of Mango : आंब्याता सीझन सुरु झाला... आता आंबा हा रोजच्या आराहाचा एक भाग झाला आहे. पण तुम्हाला माहितीये का? पण तुम्ही खात असलेला आंबा हा नैसर्गिक रित्या पिकवला आहे की रसायनच्या मदतीन. यामुळे तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो हे जाणून घेऊया...
May 10, 2023, 06:55 PM ISTवाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचंय? 'या' Seeds जेवण्यात वापरा, मेणासारखी वितळेल चरबी
Flax Seed Benefits: प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर आणि बारीक दिसावं. पण अनेक प्रयत्न करुनही आपलं वजन काही केला कमी होतं नाही. एका Seeds ने तुम्ही मेणासारखी चरबी वितळू शकतो.
May 9, 2023, 09:31 AM ISTपाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत
मानवाच्या शरीराचा बराच भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मात्र तरीही शरीरात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी शरीरात पाणी जाणे अतिशय महत्तवाचे आहे.
Apr 14, 2023, 06:53 PM ISTCamel Toe Tips: पॅन्ट घातल्यावर 'कॅमल टो' दिसतो ? ...या टिप्स एकदा वापरून पाहा आणि बिनधास्त फिरा...
चारचौघात गेल्यावर कॅमल टो मुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटत, खुलून वावरता येतं नाही कारण, कॅमल टो दिसणं हे काही फॅशन नाहीये उलट फॅशन डिझास्टर म्हणून याकडे पाहिलं जातं.
Jan 26, 2023, 05:40 PM ISTNilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..
nailpaint remover hacks: बऱ्याचदा अचानक बाहेर जायचा प्लॅन बनतो आणि आपल्याला तयार व्हायचंय, नेलपेंट लावायचयं पण रिमूव्हर नाही मग करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.
Jan 26, 2023, 04:20 PM ISTCorona Virus: तुम्हाला सर्दी झालीय का 'Omicron BF.7', जाणून घ्या दोन मिनिटात
Omicron Bf 7 And Common Cold: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोरोनाचं भूत पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. चीनमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. लॉकडाऊन आणि मृतदेहांचा खच अशी स्थिती आठवली तरी अंगावर काटा येतो. सर्वकाही सुरळीत असताना पुन्हा कोरोना वेगाने परसरत असल्याचं चित्र आहे.
Jan 1, 2023, 03:49 PM ISTतुम्हाला रोज Stress येतोय? मग 'या' गोष्टीतून घालवता येणार
Stress Free Morning Routien : आपली चिडचिड होते, कामात मन लागत नाही, अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता.
Dec 4, 2022, 10:17 PM ISTआई शेर, मुलगी सव्वाशेर; शेवटी खोटं बाहेर आलंच...
यासाठी कारण ठरली 3 महिन्यांपूर्वीची मोबाईलमध्ये सापडलेली एक ऑडिओ क्लिप (Audio Clip).
Nov 16, 2022, 02:21 PM ISTकमी वयात दाढीचे केस पांढरे होताय तर हे उपाय करा
कमी वयात केस पांढरे होत असल्यास करावे काही घरगुती उपाय.
Nov 15, 2022, 11:49 PM ISTतुमच्याही नखांवर पांढरे डाग आहेत का? या आजारांचे संकेत... वेळीच काळजी घ्या...
आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत जे आपल्याला कळत नाहीत, पण जेव्हा ते उघड्यावर येतात तेव्हा कधी-कधी ते धोकादायक ठरतात.
Nov 14, 2022, 12:07 AM ISTडोळ्यांचा व्यायाम करुन टाळा कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम, खरं वाटत नसेल अभिनेत्रीचा 'हा' Video पाहा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती डोळे निरोगी ठेवण्यासाठी अतिशय सोप्या व्यायामाबद्दल सांगत आहे.
Nov 13, 2022, 08:58 PM IST