Survey : भारतात 10 पैकी 7 महिला करतात Cheat!
एका डेटिंग अॅपने केलेल्या सर्वेक्षणातून भारतातील विवाहबाह्य संबंधानात स्त्रिया कोणत्या कारणांमुळे जातात याचं कारण समोर आलं आहे. महिलांनी विवाहबाह्य संबंध ठेवण्याची कारणं काय आहेत जाणून घेऊया...
Sep 25, 2023, 07:16 PM ISTओठ नैसर्गिकरित्या पिंक दिसण्यासाठी 5 घरगुती उपाय
Lips Look Pink Naturally:ताज्या कोरफोडाचे तेल मधासोबत मिक्स करुन ओठांना लावा. आता हे 15 मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. यामुळे ओठ सॉफ्ट आणि पिंक होतील. बीटचा रस ओठांना लावून 15 मिनिटे ठेवा आणि धुवा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2 दिवस हा प्रयोग करा. बीटमधील बरगंडी रंग तुमचे ओठ नैसर्गिकरित्या पिंक करेल.
नॅपकिन किंवा ब्रश ओला करुन ओठांवर हलक्याने हाताने पुसा. यामुळे ओठांची डेड स्किन निघेल. यामुळे ओठांवरील रक्ताभिसरण चांगले होईल. मुलायम, पिंक ओठांसाठी रात्री झोपताना खोबरे तेल लावा.
शंभर वर्षे जगायचं असेल तर लावून घ्या 'या' 4 सवयी
शंभर वर्षे जगायचं असेल तर लावून घ्या 'या' 4 सवयी
Sep 21, 2023, 05:25 PM IST'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!
Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Sep 17, 2023, 05:28 PM ISTघरात रोज वापरात असलेला हा एक पदार्थ थांबवेल केस गळती!
पावसाळ्यात केस गळणे, तुटणे आणि केस पांढरे होणे या सामान्य समस्या मानल्या जातात. या ऋतूत केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे अनेकजण या समस्येने त्रस्त आहेत. बरेच वेगवेगळे उपाय करून पाहिले पण काहीही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला केस गळतीचे घरगुती उपाय सांगणार आहोत...
Sep 13, 2023, 04:07 PM ISTमहिलांच्या शरीराचे 'हे' गुपित तुम्हाला माहित आहे का?
Top Secrets of Women Body: एका महिलेविषयीची महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक नव्या जीवाला जन्म देते. याव्यतिरिक्त अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. महिलेच्या शरीरात वॉटर टिश कमी असतात. त्यामुळे त्यांना दारु लवकर पचत नाही. पुरुषांच्या तुलनेत लवकर दारु चढते. त्यांना घामही कमी येतो. एका पुरुषाच्या शरीरात 65 टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात हेच प्रमाण 55 टक्के इतके असते.
Aug 25, 2023, 12:26 PM ISTPersonality Test: मानेच्या लांबीवरून कळेल तुमचं व्यक्तीमत्त्व
Personality Test: तुम्हालापण तुमच्या विषयी आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घ्यायचं आहे का? की त्यांना गोष्टी कळतात, त्यांच्यात कोणते गूण आहेत, त्यांनी कशात करिअर करायला हवं हे सगळं जाणून घेऊया.
Aug 12, 2023, 04:50 PM ISTशरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना
आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.
Aug 3, 2023, 11:21 AM ISTरक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTपावसाळ्यात आहारात करा मिलेट्सचा समावेश! डायरिया ते 'या' आजारांपासून मिळेल सुटका
आता आपल्या सगळ्यांचं असं धकाधकीचं आयुष्य आहे. खाण्याची वेळ नाही झोपायची वेळ नाही. त्याच कारण म्हणजे बदलत्या शिफ्ट आणि त्यासोबत कामाचं प्रेशर अशात अनेक लोक आजारी पडतात. त्यासोबत वाढतं वजन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील अनुभवत आहेत.
Jul 28, 2023, 07:00 PM ISTजेवणाच्या किती वेळानंतर औषध घ्यावी?
कडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागत. अशात थोडं जरी काही झालं की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जी औषध लिहून देतात ती आपण वेळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळ्यात जास्त औषध ही जेवणानंतर घेण्यास डॉक्टर आपल्याला सांगतात. पण ही औषध जेवणानंतर कशी घ्यावी हे अनेकदा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया औषध घेण्याची योग्य पद्धत...
Jul 10, 2023, 07:07 PM ISTTravel Tips: तुम्हाला माहितीये का? फिरायला जाताना मिळतो ट्रॅव्हल इन्श्युरन्स
प्रत्येकाला फिरायला फार आवडते. काही लोकांना बीच आवडतात तर काही लोकांना डोंगराळ प्रदेश आवडतात. पण या दोन्ही ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतील. तुम्ही स्विमसूट हा डोंगराळ प्रदेशात घेऊन जाऊ शकत नाही. तर ट्रेकिंगचे कपडे तुम्ही बीचवर परिधान करू शकत नाही. अशात तुम्हाला माहित आहे का की कोणत्या गोष्टींची तुम्ही फिरायला जातान काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
Jul 9, 2023, 07:03 PM ISTशांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा
Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...
Jul 9, 2023, 06:39 PM ISTपावसाळ्यात शरीरालर लाल, गुलाबी डाग येतात; धोकादायक इंफेक्शनवर 'हे' उपाय करा
पावसाळ्यात एलर्जी होणं किंवा लाल डाग येणं ही मोठी गोष्ट नाही कारण या गोष्टी अनेकांना त्रास देत असता. या फंगल इंफेक्शनला काय म्हणतात त्यातून कशी सुटका मिळायला हवी असा प्रश्न अनेकांना असतो. तर आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Jul 8, 2023, 06:43 PM ISTरोज Jeans परिधान करता? 'या' गोष्टींची घ्या काळजी नाही तर लूक होईल खराब
जिन्स म्हटलं की आज प्रत्येक व्यक्तीच्या कपाटात हमखास असणारी वस्तू आहे. ऑफिसला जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल किंवा असंच कुठे फिरायला जायचं असेल तरी सगळेच जिन्सला पसंती देतात. कारण त्यात चालणं खूप सोपं असतं. कंटाळ येत नाही किंवा कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे अशा परिस्थीत जिन्स रोजच्या जिवनाचा एक भाग झाला आहे. पण तुम्ही जर नेहमीच जिन्स परिधान करत असाल तर तुम्हाला काही खास गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. चला तर पाहून काय काळजी घ्यायला हवी...
Jul 7, 2023, 07:05 PM IST