हिरव्या रंगाच्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळ्या रंगाच्या द्राक्ष्याची किंमत ही जास्त असते.
काळ्या द्राक्ष्याची उत्पादन प्रक्रिया ही हिरव्या द्राक्ष्यांच्या उत्पादनापेक्षा थोटी क्लिष्ट असते.
काळ्या द्राक्ष्यांचं उत्पादन करण्यासाठी विशिष्ठ हवामान आणि माती लागते. खूप थंड किंवा उष्ण हवामानात त्याची लागवड करता येत नाही.
काळ्या द्राक्ष्यांची मागणी ही त्याच्या उत्पादनपेक्षा कमी आहे त्यामुळे त्याच्या किंमतीवर परिणाम होतो.
हिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळ्या रंगाच्या द्राक्ष्यांची खास पॅकिंग करण्यात येते.
काळ्या द्राक्ष्याची जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे लागणारा खर्च पाहता ही द्राक्ष महाग असतात.
काळ्या द्राक्ष्यांमध्ये एंटीऑक्सिडेंट, न्यूट्रिएंट्स, पोटॅशियम आणि व्हिटामीन ई खूप जास्त असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. (All Photo Credit : Freepik)