लग्नसराईच्या दिवसांत 'क्रॅश डाएटिंग' करणे टाळा नाहीतर आरोग्यावर होतील वाईट परिणाम..
लग्नाच्या दिवशी परफेक्ट दिसण्याच्या या इच्छेमुळे क्रॅश डाएटिंगचा ट्रेंड वाढला आहे, ज्यामध्ये अत्यंत कमी कॅलरिजचे सेवन करून जलद वजन कमी केले जाते.
Nov 7, 2023, 03:27 PM ISTआंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच
Trending News In Marathi: गिझर सुरू ठेवून आंघोळीला जाताय. तर थांबा तुमची ही चूक जीवावर बेतू शकते. पाहा हा व्हिडिओ
Nov 6, 2023, 12:14 PM ISTपत्नी प्रेग्नंट असताना चुकूनही विचारु नका हा प्रश्न! नाही तर आयुष्यभर...
गर्भधारणा हा एक नाजूक काळ असतो जेव्हा स्त्रियांच्या शरिरात विविध बदल होतात, तसेच भावनिक आणि मानसिक चढउतारांचा अनुभव येतो. या काळात, लहान शब्द देखील त्यांच्यावर खोलवर परिणाम करू शकतात आणि जर त्यांच्या पतीकडून काही चुकीचे शब्द आले तर ते त्यांना अधिक त्रास देऊ शकतात. म्हणूनच गर्भवती पत्नींना काय बोलणे टाळावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 5, 2023, 05:57 PM IST'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall
केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.
Nov 5, 2023, 05:35 PM ISTडायबिटीज रुग्णांची दिवाळी होणार गोड! आनंदानं खा 'ही' मिठाई
दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अशात आता सगळ्यांच्याच घरी गोड-धोड पदार्थ बनवण्याची तयारी सुरु आहे. मात्र, सगळ्यांना चिंता असते ती डायबिटज असलेल्या लोकांची. कारण त्यांना हवे ते पदार्थ खाता येत नाही. अशात आज आपण शुगर-फ्री काजू कतली कशी बनवाणयची हे जाणून घेऊया.
Nov 4, 2023, 07:13 PM ISTरोज चॉकलेट खाल्ल्याचे शरीरावर काय परिणाम होतात?
Chocolate Health Effects: सर्व वयाच्या लोकांना चॉकलेट खाणे आवडते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने वजन वेगाने वाढते. जास्त चॉकलेट खाल्ल्याने रात्री झोप येत नाही. जास्त चॉकलेट खाल्ल्याने मायग्रेन ट्रिगर होतो.
Nov 2, 2023, 06:57 PM IST'या' पदार्थांमुळे शरीर पाण्यापेक्षाही जास्त राहतं हायड्रेट
शरीराला हायड्रेट करण्यासाठी आणि स्वस्त ठेवण्यासाठी किंवा पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. पाण्यापेक्षा जास्त हायड्रेशन असलेले खूप पदार्थ आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतात किंवा असे वाटते की हायड्रेशनचा एकमेव स्त्रोत पाणी आहे. परंतु असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि एका ग्लास पाण्यापेक्षा जास्त हायड्रेशनने शरीराला देऊ शकते. तर जाणून घेऊया असे पदार्थ
Nov 2, 2023, 05:41 PM ISTCovid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Heart Attack Deaths During Garba : गरब्यामध्ये नाचताना 11 जणाचा मृत्यू झाला त्यामध्ये कोविड हे महत्त्वाचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
Nov 2, 2023, 01:29 PM ISTभारतीय संस्कृतीत लाल रंगाला इतकं महत्त्व का?
भारतीय संस्कृतीत लाल रंगाचं खूप महत्त्व आहे. कोणताही सांस्कृतीक कार्यक्रम असला तर महिला लाल रंगाला प्राधान्य देतात. त्यात सगळ्यात जास्त संख्या ही विवाहीत महिलांची आहे. पण त्या नेहमी लाल रंगाला का प्राधान्य देतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? त्याचं कारण आता समोर आलं आहे.
Nov 1, 2023, 07:05 PM ISTमहिलाच्या 'प्रायव्हेट पार्ट' आणि 'सेक्शुअल हेल्थ'साठी वरदान आहेत 'हे' पदार्थ
गुप्तांग स्वच्छ ठेवणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे कारण म्हणजे कोणतंही संक्रमण लगेच होण्याची शक्यता असते. जर तुमच्या गुप्तांगाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवण देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा ज्यानं तुमची योनी आणि लैंगिक आरोग्य सहज चांगले राहू शकते.
Oct 28, 2023, 06:10 PM ISTपत्नीचे विवाहबाह्य संबंध? 'हे' 6 संकेत दिसल्यास वेळीच सावध व्हा
पती-पत्नीचं नात हे एकमेकांच्या विश्वासावरच अवलंबून असतं. अशात जर दोघांपैकी एकानं जर फसवणूक केली तर संपूर्ण संसार हा विस्कळीत होतो. त्यातही पार्टनर फसवणूक का करतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्याचं कारण अनेकदा हे पार्टनरकडून अपेक्षा भंग होणे असतात. विवाहबाह्य संबंध हे फक्त पुरुष करतात असं नाही तर अनेक महिला देखील करतात. लग्नानंतर पार्टनरची फसवणूक करणाऱ्या महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा खूप कमी आहे.
Oct 28, 2023, 05:29 PM ISTसख्या भावांशीच लग्न करणारी जगातील सर्वात सुंदर राणी!
इतिहास एक असा विषय आहे ज्यातुन आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आपले पूर्वज कसे होते काय करायचे. कोणत्या राजांनी राज्य केलं. कोणत्या राणी होत्या. त्यातही अनेकदा सगळ्यात सुंदर राणी कोणती हे सांगण्यात यायचं. दरम्यान, जगातील सगळ्यात सुंदर राणी कोणती होती त्याविषयी देखील काही गोष्ट म्हटल्या जातात. तर सगळ्यात सुंदर राणी कोणती होती हे जाणून घेऊया.
Oct 27, 2023, 07:03 PM ISTWorld Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा
वर्ल्ड कप नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे लक्ष आता तिथेच लागले आहे. याकाळात खेळाडूंना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्यांचा आहार हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात खेळाडू काय खात असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यांचा डायटप्लॅन आता समोर आला आहे.
Oct 27, 2023, 06:32 PM ISTदिवसभर आळस राहतो? या 7 सवयी ठेवतील Active!
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकाळच्या या सवयी पाळल्या पाहिजेत, या गोष्टींचा पालन केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुम्ही दिवसभर सक्रिय आणि निरोगी अनुभवाल. तर या सवयींबद्दल जाणून घेऊया
Oct 23, 2023, 12:35 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM IST