काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे
भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
Jun 23, 2024, 06:36 PM ISTलाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?
आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...
Jun 23, 2024, 06:21 PM ISTBoyfriend Sickness म्हणजे काय? नात्यातील ही स्थिती कशी हाताळावी?
Boyfriend Sickness: जेव्हा कोणी एखादे नाते सुरू होते. तेव्हा त्यांच्यातील बंधन अतुट होते. काही आठवडे ते काही महिन्यापर्यंत बॉयफ्रेंड सिकनेस असू शकते.
Jun 19, 2024, 03:10 PM ISTभारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी
भारतीय लोकांच्या जेवणातील पदार्थ हे परदेशातही तितकेच लोकप्रिय आहेत, जितके भारतात. भारतीयांचे जेवणाचे कॉम्बिनेशन्स हे प्रत्येकाला आवडतीलचं असं नाही. आज आपण अशा काही भारतीय पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे परदेशात बॅन आहेत.
Jun 17, 2024, 06:53 PM ISTकोणते पुरुष महिलांना जास्त आवडतात?
जर आपल्याला कोणी सांगितलं की पाहताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो किंवा पडले तर तुमची त्यावर कशी प्रतिक्रिया असेल. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. पण तुम्हाला हे माहितीये का? की मुलांमधील कोणत्या गोष्टी या मुलींना खूप जास्त आवडतात, ज्यामुळे त्या मुलांच्या प्रेमात पडतात.
Jun 17, 2024, 04:30 PM ISTयशस्वी व्हायचे असेल तर सकाळी करा 'या' 5 गोष्टी
ला काही चांगल्या गोष्टींची सवय लावणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं.
Jun 10, 2024, 06:00 PM IST'या' एका आसनामुळे पोटाची चर्बी मेणासारखी वितळेल; मिळेल मलायका अरोरासारखी फिगर
पोटाची चर्बी ही खूप जास्त असल्यास सगळ्यांची चिंता वाढते. पण अशात नक्की काय करावं हे कळत नाही. अशात काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मलायका अरोरासारखी फिगर मिळवू शकता.
Jun 10, 2024, 05:37 PM ISTसकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' 4 ड्राय फ्रुट्स
आपण सकाळी सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेवा. सुकामेवा रोज खायला हवा असं आपण नेहमी ऐकतो पण त्यातही कोणत्या चार प्रकारचे ड्राय-फ्रुट्स ही सकाळी खायला नको हे आज आपण जाणून घेऊया...
Jun 3, 2024, 06:33 PM ISTतांब्याच्या भांड्यावरील डाग निघता निघत नाही? मग वापरा 'या' टिप्स
आपल्या सगळ्यांच्या घरी तांब्यांची भांडी असतात. आजकाल तर लोक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रात्री तांब्यांच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी पितात. पण सगळ्यात जास्त कंटाळ ही भांडी धुताना येतो. कारण त्याचे डाग हे निघता निघत नाहीत. त्याच्या काही टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 2, 2024, 06:09 PM IST'हे' 5 पदार्थ खाल्यानं वाढती ब्लड शुगर, न्यूट्रिशन एक्सपर्टचा सल्ला
ब्लड शुगरच्या समस्येविषयी सगळ्यांना माहित आहेत. ज्यांना शुगरची समस्या असते त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपण काय खायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Jun 1, 2024, 06:02 PM ISTकसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलच्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वाटेल स्वर्गात असल्याचा भास. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की अशी कोणती ठिकाणं आहेत तर चला जाणून घेऊया...
Jun 1, 2024, 05:22 PM ISTEarlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं ओळखा लोकांचं व्यक्तीमत्त्व!
Earlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं आता ओळखा तुमच्या समोरच्या व्यक्तीचं व्यक्तीमत्त्व
May 29, 2024, 03:13 PM ISTतापमान 45°C झालं तरी शरीर राहिल थंड! Gond Katira चे 'हे' फायदे माहितीयेत का?
गोंद कतीरा (Gond Katira) अर्थात हा डिंकाचा एक प्रकार आहे ज्यानं शरीर थंड होण्यास मदत होते. याचे वेगवेगळे व्हिडीओ आपण पाहतोय. पण त्याचे सेवन केल्यानं नक्की काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया...
May 25, 2024, 04:36 PM ISTनारळ पाणी पाणी प्यायल्याने शुगर वाढतं का? एक्सपर्ट म्हणतात...
कधी आपण आजारी पडलो आणि कमजोरी आली किंवा अशक्त वाटू लागलं की आपण लगेच नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतो. त्यानं आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते. काही लोक तर रोज नारळ पाणी पिण्यास भर देतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज आहे किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीज आहे. अशा परिस्थिती त्या व्यक्तीनं नारळ पाणी प्यायला हवं की नाही. त्याविषयी जाणून घेऊया...
May 22, 2024, 05:01 PM ISTआंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...
May 14, 2024, 06:59 PM IST