Actor who faced Hair Transplant: सध्या नुकताच हृतिक रोशनचा (Hritik Roshan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची टक्कल दिसते आहे, हृतिकचं आता वय दिसू लागले आहे म्हणून हृतिक जबरदस्त ट्रोल झाला आहे (Hritik Roshan Viral Video). परंतु या मुद्दावरून आता बॉलीवूड अजून काही अभिनेते आपल्या टक्कलवरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. हे अभिनेतेही त्यांच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. परंतु सध्या त्याची एका वेगळ्या कारणावरून चर्चा होते आहे. (bollywood actors who faced hair transplant at a very young age)
नुकताच केआरकेने हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला (Hritik Roshan Trolled) जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. होय, हृतिक रोशनच्या डोक्याच्या मागच्या बाजूला टक्कल पडलेला दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत. (Bald Bollywood Actors) ज्यांनी एकतर विगचा सहारा घेतला आहे किंवा आपलं टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब केला. पाहूया त्या अभिनेत्यांची यादी...
आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'
आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे