latest news

Sidharth Kiara Wedding : कियारा-सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा Video LEAK, जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये वाजणार सनाई

Sidharth Malhotra - Kiara Advani Wedding : चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आला आहे. शेरशाह जोडी या तारखेला सात फेरे घेणार आहेत. कियारा सिद्धार्थच्या लग्नाच्या तयारीचा पहिला व्हिडीओ लीक झाला आहे. 

Feb 3, 2023, 07:27 AM IST

Asaram Bapu: आसाराम तुरुंगात असताना त्याचं 10,000 कोटींचं सम्राज्य कोण सांभाळतं?

Who lookafter ashram empire of asaram bapu: मागील आठ वर्षांपासून आसाराम बापू तुरुंगामध्ये असून त्याच्या धार्मिक सम्राज्याचा कारभार सुरळीतपणे सुरु आहे. पण हा कारभार कोण पाहतंय?

Jan 31, 2023, 05:33 PM IST

Asaram Bapu Rape Case: आसाराम बापूला मिळाली 'त्या' कृत्याची शिक्षा! कोर्टाने दिला मोठा निकाल

Asaram Bapu Surat Rape Case life imprisonment : सन 2013 बहुचर्चित बलात्कार प्रकरणी गांधीनगर सेशन कोर्टाने आसाराम बापूला (Asaram Bapu) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील अन्य एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात केली आहे.

Jan 31, 2023, 03:47 PM IST

Vehicle Scrappage Policy : 1 एप्रिलपासून देशातील रस्त्यांवरून गायब होणार 'ही' वाहनं; नितीन गडकरींची घोषणा

Vehicle Scrappage Policy :  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत देशात अनेक अशा नव्या योजना राबवल्या ज्या मार्गानं खऱ्या अर्थानं नवनवीन तंत्रज्ञान देशातीलन नागरिकांना अनुभवता आलं. 

Jan 31, 2023, 11:03 AM IST

Kandepohe: सकाळचा नाश्ता पडणार महागात; खमंग कांदे-पोह्यांचे दर वाढले

आपली सकाळ ही पोह्यांशिवाय पुर्ण होत नाही. परंतु बाहेर सकाळी सकाळी पोहे खाण्याचा बेत करणार असाल तर तुम्हाला आता त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 

Jan 30, 2023, 07:42 AM IST

No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

 टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

Jan 26, 2023, 06:55 PM IST

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात...

Republic Day 2023: धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर (Dhananjay Munde Video) अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत धनंजय मुंडे आपल्या लेकीला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहेत.

Jan 26, 2023, 05:57 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पाआधीच सरकारचा मास्टर प्लान उघड; तुम्हाला कितपत फायदा होणार? माहिती समोर

Budget 2023: मोदी सरकारच्या वतीनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा आणखी एक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची पाचवी वेळ. त्यामुळं यंदाचं वर्ष अधिक खास. 

 

Jan 23, 2023, 01:11 PM IST

Moscow To Goa Flight: 247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...

Moscow To Goa Flight:  नेपाळ दुर्घचनेच्या आठवणी मागे पडत नाहीत तोच आणखी एका बातमीनं विमान प्रवास करणाऱ्यांना जबर हादरा. तुमचं कुणी या विमानात नव्हतं ना... ? 

Jan 21, 2023, 11:47 AM IST

Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा

अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.  

Jan 17, 2023, 12:17 PM IST

Panipuri: पर्ण पेठेनं लुटला सराफा बाजारात पाणीपुरीचा आनंद; तुम्ही इकडची पाणीपुरी ट्राय केली?

Parna Pathe: सध्या सोशल मीडियावर अनेक फूड ब्लॉग्स (Food blogging) हे व्हायरल होत असतात. कधी पिझ्झा, पास्ता तर कधी अगदी मराठमोळ्या पदार्थांची अथवा भारतीय पदार्थांचीही खासियत आपल्याला कळते. अनेक सेलिब्रेटीही आपल्याकडील स्ट्रीट फूडचा (Street Food) आनंद लुटताना दिसतात. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं इंदौर, मध्य प्रदेश येथील सराफा बाजारातील पाणीपुरीचा आनंद लुटला आहे. 

Jan 14, 2023, 06:17 PM IST

Pornography च्या 'या' नव्या प्रकाराविषयी भारतीय जरा जास्तच सर्च करतायत; कधी 'ऐकलाय' हा प्रकार?

Pornography मुळं पुन्हा एकदा एक नवं प्रकरण समोर आलं आहे आणि त्यातही भारतीयांचं नेमकं काय सुरुये ही बाब समोर आली. अनेकांनाच बसला धक्का! 

Jan 14, 2023, 01:14 PM IST

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

Winter lip care: फाटलेल्या ओठांना साखरेच्या मदतीने करा सॉफ्ट आणि सुंदर

स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन (scrubbing lips will increse blood cerculation) सुद्धा  वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल

Jan 9, 2023, 04:48 PM IST