TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?
FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jun 20, 2023, 09:33 AM ISTWeird Tradition : विचित्र! भारतात 'या' ठिकाणी महिलेचं होतात अनेकांसोबत लग्न, प्रत्येकासोबत होते सुहागरात
Weird Tradition : दोघात तिसरा हे कोणाला चालतं? पती पत्नीमध्ये तिसरा आला की मग ती महिला असो किंवा पुरुष असो. पण भारतात काही अशा विचित्र परंपरा आहेत ज्या ऐकून धक्का बसतो. इथे एक महिलेचे पाच किंवा सात पती असतात.
Jun 16, 2023, 04:36 PM ISTदप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु
School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील.
Jun 15, 2023, 08:08 AM IST
तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप
Telangana Girl Murder: तेलंगणमधील (Telangana) विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला करताना सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापून एका तळ्यात फेकून दिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
Jun 12, 2023, 02:13 PM IST
Virat Kohli चं चाललंय काय? LIVE सामन्यात शुभमन गिलसोबत असं काही केलं की...पाहा Video
Virat Kohli Viral Video: विराटने गिलसोबत (shubman gill) असं काही कृत्य केलं की सर्वांना हसू आवरता आलं नाही. विराटचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालंय. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाल्याचं दिसून येतंय.
Jun 11, 2023, 12:14 AM ISTViral Video : अरे देवा! धावत्या स्कूटीवर दोन तरुणांचा रोमान्स, एकमेकांना KISS करत...
Viral Video : आता हेच पाहणं राहिलं होतं. धावत्या स्कूटीवर तरुण तरुणी नाही तर दोन तरुणांचा रोमान्स कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
May 29, 2023, 02:29 PM ISTViral Video : श्वानाला मांडीवर घेऊन चालवली रिक्षा, रुमालाने पुसला त्याचा चेहरा, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहिला का?
Auto Driver Viral Video : इन्स्टाग्रामवरील एका ऑटोवाल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. त्याने श्वानाला आपल्या मांडीवर बसून त्याने जे केलं ते पाहून प्रत्येक जण त्यांचं कौतुक करत आहेत.
May 28, 2023, 09:17 AM ISTLSG Vs MI: पता है!! मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!
LSG Vs MI, IPL 2023: मैदानात तणावपूर्ण वातावरण होतं. लखनऊसाठी हा महत्त्वाचा सामना असल्याने संघाचे मालक मैदानात सामना पाहण्यासाठी पोहोचले होते. एलएसजी (Lucknow Super Giants) संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) खिश्यात एक फोटो घेऊन आले.
May 17, 2023, 06:27 PM ISTपतीबरोबर घटस्फोट, पत्नीने फोटोग्राफरकडे पैसे मागितले परत... वाचा नेमकं काय आहे प्रकरण
एक महिलेने पतीबबरोबर घटस्फोट झाल्यानंतर चक्क लग्नात फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरकडे दिलेले पैसे परत मागितले आहेत. त्या फोटोग्राफरने महिलेसोबत व्हॉट्सअॅपवर झालेलं संभाषण सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
May 17, 2023, 01:46 PM ISTShocking Video! 6 राज्यं, 100 ठिकाणं आणि NIA; दहशतवादी मनसुबे असणाऱ्यांच्या तळांवर धाडसत्र
NIA Raids : देशात अराजकता माजवण्यासोबत अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर कुरापतींचे मनसुबे बाळगून काम करणाऱ्या अनेकांच्या मुसक्या एनआयएनं आवळल्या आहेत.
May 17, 2023, 11:00 AM ISTMaharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार
Maharashtra HSC 12th Results 2023: वर्षभराचा अभ्यास आणि एका नव्या शैक्षणिक वाटेवर जाणाऱ्याची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांच्या मनात दाटाली आहे. त्यातच दडपण आहे ते म्हणजे निकालांचं...
May 17, 2023, 10:31 AM ISTIphone 15 आणि Iphone 15 Plus भारतात बनणार, किंमतीत होणार घट?
Tata Iphone : आयफोन वापरणे ही आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. यामागचे कारण म्हणजे आयफोनची किंमत. आतापर्यंत आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत होता, परंतु येणाऱ्या भारतीयांना एक मोठी भेट मिळणार असून आयफोन खरेदी करणे स्वस्त होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिका स्थित टेक कंपनी Apple चे iPhone लवकरच भारतात तयार होणार आहे. कंपनी लवकरच आपल्या iPhones च्या उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आगामी iPhone 15 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन भारतात सुरू करण्याचा विचार करत आहे. iPhone 15 या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. यापैकी iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात बनू शकतात. यासाठी अॅपल भारताच्या टाटा समूहासोबत भागीदारी करू शकते.
May 16, 2023, 12:15 PM ISTसूर्यकिरणांनी लाकूड जाळत अविश्वसनीय चित्र रेखाटणारा जगावेगळा चित्रकार... Video वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
Trending News : रणरणत्या उन्हात सूर्यकिरणांचा असा वापर तुम्ही कधी पाहिलाय का? नाही? पाहा गोष्ट देशातील एका अशा कलाकाराची आणि कलेची ज्यानं भल्याभल्यांना भारावून सोडलंय.
May 16, 2023, 11:53 AM IST
Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?
Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे.
May 15, 2023, 08:27 AM ISTPhysical Relationship: शारीरिक संबंधानंतर मुलं काय विचार करतात? 90 टक्के मुलींना माहिती नाही उत्तर
Physical Relationship : शारीरिक संबंधानंतर आपला पार्टनर काय विचारत करतो असा प्रश्न अनेकांना पडतो. त्या विचारतात पण की काय सुरु आहे तुमच्या मनात? पण त्याचं उत्तर मिळतं नाही. पुरुष अशावेळी काय विचार करतात ते आज आपण जाणून घेणार आहोत.
May 14, 2023, 05:14 PM IST